एक्स्प्लोर

Bhandara Hospital Fire: भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणात सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आंदोलन

भंडारा जिल्हा रुग्णालयातील जळीत प्रकरणात सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले आहे.

भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर 7 लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करण्यात आली. यात घटनेच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या दोन आधीपरिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले आहे. ही सेवामुक्तीची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन करण्यात आले आहे. सेवामुक्त करण्यात आलेल्या परिचारिकांचा काहीही दोष नसताना त्यांना सेवामुक्त करण्यात आलं आहे. तर शाशकीय कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे सरकारने सेवामुक्ती मागे घ्यावी व त्यांना पूर्ववत करण्यात यावे. या मागणीसाठी रुग्णालयातील नर्स लोकांनी आज शासनाचा निषेद करत आंदोलन केलं आहे, तर यातील जोती भारसकर ही नर्स त्या दिवशी हजर नसताना त्यांना रुग्णालयात आग लागल्याची माहिती मिळताच त्या रुग्णालयात येत सात मुलांना वाचविण्यात मदत केली. त्यांना देखील निलंबित करण्यात आले असून त्यांची देखील निलंबनाची कार्यवाही रद्द करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जर लवकरात लवकर नर्सेसचा सेवामुक्त आदेश मागे घेतला नाही. तर पुढे राज्यव्यापी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा नर्स आणि एनआरएचएमच्या संघटनांनी दिला आहे. भंडारा आग दुर्घटना : डॉक्टरांवर झालेली कारवाई मान्य नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पालकांची मागणी काय आहे प्रकरण? भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीला नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एका डॉक्टरसह तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या सर्वांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. भंडारा रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली होती. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका, कुणावर काय कारवाई डॉ प्रमोद खंडाते, सिव्हिल सर्जन - निलंबित डॉ. सुनीता बडे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन- बदली अर्चना मेश्राम, वैद्यकीय अधिकारी- निलंबित सुशील अंबडे, बालरोग तज्ञ - सेवा समाप्त ज्योती भारस्कार, नर्स इनचार्ज - निलंबित स्मिता आंबीलडुके, स्टाफ नर्स - सेवा समाप्त शुभांगी साठवणे, स्टाफ नर्स - सेवा समाप्त
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Ashok Kharat Crime : अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा हादरवणारी माहिती, 3 FIR मधून उलगडली विकृतीची कहाणी, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचा हादरवणारी माहिती, 3 FIR मधून उलगडली विकृतीची कहाणी, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
Embed widget