एक्स्प्लोर

लक्ष्मण हाके बाजारु श्वान, त्याने कोणाची तरी सुपारी घेतलीय, विजयसिंह पंडितांचा हल्लाबोल

लक्ष्मण हाके ही अपप्रवृत्ती आहे. मी कोणत्याही समाज घटकाच्या विरोधात नाही. ॲक्शनला रिएक्शन ही प्रवृत्तीच्या विरोधात झाली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांनी हाकेंवर टीका केली.

Vijaysinh Pandit on Laxman Hake : लक्ष्मण हाके (Laxman Hake ) हा बाजारु श्वान, मोकाट कुत्रा आहे. त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit) यांनी केली. माझ्या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी मी त्यांचे स्वागत करतो असेही पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके ही अपप्रवृत्ती आहे. मी कोणत्याही समाज घटकाच्या विरोधात नाही. ॲक्शनला रिएक्शन ही प्रवृत्तीच्या विरोधात झाली. हे महाशय समाजाचे प्रश्न घेऊन माझ्या भागात आले असते तर आम्ही किंवा जनतेने स्वागतच केले असते. मात्र वेळोवेळी यायचं आणि दंड थोपटायचे आणि संविधानाला मानणारा असं म्हणायचं. एका संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याच प्रवृत्तीला माझा विरोध असल्याचे पंडीत म्हणाले. 

 लक्ष्मण हाके कुणाची तरी सुपारी घेऊन येतात (Vijaysinh Pandit on Laxman Hake)

मला एका समाजाने विधानसभेत पाठवले नाही. मनोज जरांगे पाटील यांना समाजातील घटक म्हणून पाठिंबा दिला असल्याचे आमदार विजयसिंह पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके कुणाची तरी सुपारी घेऊन येतात. लक्ष्मण हाके प्रीपेड वाऊचर प्रमाणे रिचार्ज होतात. लक्ष्मण हाके यांचे रिचार्ज एक वर्षाचे मोठा डेटा प्रमाणे केले आहे. ज्यांनी हे रिचार्ज केले त्याचा सोक्षमोक्ष मला लावायचा आहे असे पंडीत म्हणाले. 

लक्ष्मण हाके (Laxman Hake) हा विषय माझ्यासाठी संपलेला

मराठा आरक्षणावर राज्य सरकारने सुवर्णमध्य काढला आहे. कोणत्याही समाज घटकाला यामुळं अडचण येणार नाही असे विजयसिंह पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. आता ॲक्शन झाली तर त्याला रिएक्शन मी देणार नाही, माझ्या भागातील सुज्ञ जनता देईल अशे पंडित म्हणाले. लक्ष्मण हाके यांना वर्षभराचा रिचार्ज केला आहे, सुपारी घेऊन ते इथे आले आहेत. त्यांचं समाजात तेढ निर्माण करण्याचं काम चालू राहणार असल्याचे पंडित म्हणाले. 

गेल्या काही दिवसापासून विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यात कलगीतुरा

गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्ही नेते ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Laxman Hake : काल राडा, आज जमावबंदी, तरीही लक्ष्मण हाके गेवराईकडे निघाले, पोलिसांनी त्यांना नागझरीजवळ रोखलं

 

महत्त्वाच्या बातम्या

Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Uddhav Thackeray and Raj Thackeray: आमच्या मोर्च्यात 'तो' प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, फटकावून काढणार! ठाकरे बंधूंचा गर्भित इशारा
आमच्या मोर्च्यात कुणी घुसवण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा, फटकावून काढणार! ठाकरे बंधूंचा गर्भित इशारा
Raj Thackeray Uddhav Thackeray PC On CJP Protest: आता तुम्ही बघा, तिरंगा घेऊन सहभागी व्हा...; ठाकरे बंधूंच्या मुंबईत मोर्चा, पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे!
आता तुम्ही बघा, तिरंगा घेऊन सहभागी व्हा...; ठाकरे बंधूंच्या मुंबईत मोर्चा, पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे!

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Embed widget