एक्स्प्लोर

Beed : आष्टी तहसील कार्यालयात विष पिऊन महिलेचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

अप्पर विभागीय आयुक्तांनी आपल्याला न्याय दिल्यानंतरही तलाठी, मंडल अधिकारी आणि तहसिल कार्यालयाने याची दखल घेतली नसल्याचा आरोप या महिलेने केला आहे. 

बीड : आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील आशाबाई संतोष शिंदे (वय 52) या महिलेने आज दुपारी तहसिलदारांच्या दालनातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्या बाजूने कोर्टाचे निकाल असूनही तलाठी, मंडल अधिकारी हे नोंद लावत नसून तहसिलदार यांनी पैसे घेऊनही, माझ्या बाजूने निकाल असूनही मलाच नोटीस दिल्याच्या आरोप या महिलेने केला आहे. तहसिलदारांच्या दालनातच महिलेने विष घेतल्याने आष्टी परिसरात एकच खळबळ उडाली. सदर महिलेला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

महिलेने आपल्या अर्जात काय लिहिलंय? 
आशाबाई संतोष शिंदे (वय 52) रा. पिंपळा, ता.आष्टी, जि.बीड येथील रहिवासी असून, त्यांची पिंपळा येथे स.नं.293 मध्ये 1 हे. व 294 मधील क्षेञ 0.80 हे.आर असे एकूण साडेचार एकर जमिनीचा वाद अप्पर विभागीय आयुक्त कार्यालय यांचे आदेश प्रकरण क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61 दि.10/7/2018 आदेशाने प्रस्तुत पुनरावलोकन अर्ज दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण क्र.क्र.2018/आरओआर/आर ई व्ही/61या प्रकरणाबाबत मी पुन्हा दाखल केले होते.त्याचा निकाल दि.3/12/2021 माझ्या बाजूने लागला असून,या निकालात स्पष्ट असे म्हटले आहे की,अर्जदार यांचा पुनरावलोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे. या न्यायालयाचा आदेश क्र. दि.10/07/2018 आदेश रद्द करण्यात येत आहे. अप्पर जिल्हाधिकारी बीड यांचा आदेश क्र.2017/सिडी/अपील/सीआर-26 दि.19/3/2018 आदेश कायम करण्यात येत आहे. आशा प्रकारचा निकाल 3/12/2021 रोजी अप्पर विभागीय आयुक्त क्र.2 यांनी दिला आहे. सदरचा आदेश आशाबाई संतोष शिंदे यांच्या हक्कात झाल्यामुळे फेर क्र.3655 मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय देण्यात आला. असे असून सुध्दा माझी नोंद होत नाही. 

सदरच्या जमिनीचा वाद विस वर्षापासून असून, मला अप्पर विभागीय आयुक्ताने न्याय दिला. पण तरी देखील गेल्या चार महिन्यापासून फेर रद्द करण्यासाठी निकालाच्या प्रति घेऊन तलाठी, तहसिल कार्यालयात हेलपाटे मारले. तरी सुध्दा मला न्याय मिळाला नाही. त्यामुळे मी जिवाला कंटाळून तहसिलदार यांच्या दालनात जाऊन विष घेतले. मला न्याय मिळत नसल्याने जगून तरी माझा काय उपयोग आहे. मला न्याय मिळावा हिच माझी मागणी आहे. असंही या महिलेने म्हटलं आहे.

या प्रकरणात एकाच जमिनीचे कोर्ट डिग्री आधारे एक व खरेदी खता अधारे एक दोन वेगवेगळे निकाल लागल्याने संबंधितास या कार्यालयाचे पत्र 29/4/2022 नुसार आपण वरिष्ठ कार्यालयाचे किंवा न्यायालयाचे आदेश प्राप्त करून या कार्यालयास अपील दाखल निर्णय जो येईल त्या निकालाप्रमाणे आम्ही नोंद करणार आहोत आशी माहिती विनोद गुंड्डमवार यांनी दिली आहे

 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget