एक्स्प्लोर

बीडमधील नेकनूर गावी जलयुक्त शिवारचा रिअॅलिटी चेक

रामभाऊ आणि लक्ष्मण या दोन भावांच्या शेताच्या बाजूला असलेला नाला दोन वर्षांपूर्वी मृतावस्थेत होता, मात्र जलयुक्त शिवाराच्या कामा अंतर्गत या नाल्याचं रुंदीकरण आणि सरळीकरण झालं.

बीड : जलयुक्त शिवारच्या कामासंदर्भात उलटसुलट चर्चा सुरु आहे. या कामामुळे गावं दुष्काळमुक्त झाली, का त्यात आणखीनच भर पडली अशी चर्चासुद्धा समोर येऊ लागल्याने 'एबीपी माझा'ने या जलयुक्त शिवारांच्या कामाचे रिअॅलिटी चेक करायचं ठरवले आणि बीडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नेकनूर या गावी 'माझा' दाखल झाली. नेकनूर मधल्या रामभाऊ जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यावर जलयुक्त शिवारच्या कामाचं दृश्य स्वरुप दिसलं. रामभाऊ आणि लक्ष्मण या दोन भावांच्या शेताच्या बाजूला असलेला नाला दोन वर्षांपूर्वी मृतावस्थेत होता, मात्र जलयुक्त शिवाराच्या कामा अंतर्गत या नाल्याचं रुंदीकरण आणि सरळीकरण झालं. त्यामुळे या दुष्काळसदृश्य परिस्थितीतही हा नाला पाण्यानं तुडुंब भरलेला आहे. एकीकडे परतीच्या मानसून दगा दिल्यानंतर मराठवाड्यातल्या रबी पेरणीविना ओस पडत असताना रामभाऊंनी आपल्या शेतीमध्ये गव्हाची पेरणी केली. त्यांच्या विहिरीला असलेल्या थोड्याफार पाण्यावरती तुती आणि गव्हाची पेरणी केली आहे. जलयुक्त शिवाराचं काम होण्याअगोदर सीझनेबल पावसाच्या पाण्यावर त्यांची शेती अवलंबून असायची, आता मात्र रब्बी आणि खरीप या दोन हंगामाइतकं पाणी त्यांच्या शेतीमध्ये उपलब्ध आहे. जलयुक्त शिवारचा अहवाल पाच वर्षांच्या भूजल पातळीचा अभ्यास केल्यानंतर यावर्षी 14 हजार गावांतील भूजल पातळीत 1 मीटर घट आढळून आल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने दिला आहे. सप्टेंबर 2018 च्या अखेरीस आणि ऑक्टोबर महिन्यात सादर केलेल्या सर्वेक्षणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षापूर्वीच्या तुलनेत राज्यातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यांमधील 13 हजार 984 गावांतील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आली. त्यापैकी 3 हजार 342 गावांमध्ये 3 मीटरपेक्षा जास्त, 3 हजार 430 गावांमध्ये 2 ते 3 मीटर आणि 7 हजार 212 गावांमध्ये 1 ते 2 मीटरने भूजल पातळी घटली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
मोठी बातमी : गोकुळमध्ये मोठा ट्विस्ट, राजेश पाटील वर्षभरासाठीच अध्यक्ष, धनंजय महाडिकांनी फॉर्म्युला सांगितला!
Satej Patil and Chandrakant Patil: अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
अरे बंटी, तू कधी साहेब झालाच नाही, दादा तुटून पडले, गोकुळ चौकात चंद्रकांत पाटलांनी सतेज पाटलांची औकात काढली
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Embed widget