एक्स्प्लोर

Beed : आमदारांच्या गाडीवरील 11 हजाराचा दंड जागेवर वसूल

बीड जिल्ह्यात रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती सोबतच गाड्यांचीदेखील चौकशी केली जात आहे.

Beed : टू व्हीलर असो की फोर व्हीलर पोलिसांचा ससेमिरा चुकून प्रवास करणे तसे कठीणच पण हे पोलिस केवळ तुम्हा आम्हा सारख्या सर्वसामान्यांनाच दंड करतात आणि झालेला दंड वसूल करतात असं नाही तर माजलगाव पोलिसांनी चक्क आमदाराची गाडी अडवली आहे. गाडीत आमदार नव्हते मात्र त्यांच्या गाडीवर अकरा हजाराचा दंड होता. तो त्यांनी जागेवरच वसूल सुद्ध केला आहे. आमदाराची गाडी आहे, असे सांगूनदेखील ते निघून गेले असते. पण पोलीसांप्रती असलेली आत्मियता दाखवत जागेवरच हा दंड भरला आणि पोलीसांना सहकार्य केले आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये बहुतेक मोठ्या रस्त्यावर सध्या पोलीस गस्त घालत आहेत.  विशेषतः लसीकरणाची माहिती घेण्यासाठी अनेक शहरांमध्ये पोलिसांनी चेक पोस्ट सुरू केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्ती सोबतच गाड्यांचीदेखील चौकशी केली जात आहे. 

माजलगाव तालुक्यातील परभणी फाटा येथे विशेष मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्यानुसार माजलगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग झोनवाल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोह.प्रधान चालक इचके हे कारवाई करत होते. यावेळी एक फोर्च्युनर गाडी (एमएच-44 एस-0009) तिथून जाताना आडवली. यावेळी ती फोच्यूनर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्या नावावर असल्याचे समजले. व त्या गाडीवर 11 हजार रुपयांचा पेंडिंग दंड असल्याचे दिसले. यावेळी चालकाने अक्षय मुंदडा यांना संपर्क केला. यावर त्यांनी दंड भरा व पोलीसांना सहकार्य करा, असे सांगितले. दरम्यान चालकाने 11 हजार रुपये दंडदेखील भरला.

आमदार खासदारांच्या गाडीला दंड होत नसतो आणि झालेला दंड वसूल होईल का? याचा काही नेम नसतो. असंच यापूर्वी सर्वसामान्यांना वाटायचे निदान या प्रकरणात तरी आमदार महोदयांच्या गाडीवरील दंड पोलिसांना जागीच मिळाला. पोलीसांच्या कर्तव्याबद्दल दाखवलेल्या आत्मियतेबद्दल मुंदडा यांचे कौतूक होत आहे. तर पोलीसांनीही आमदारांची गाडी आडवून दंड वसूल करत कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे दाखवून दिले. 

संबंधित बातम्या

परळीतील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी

Beed: गेवराईतील रिक्षाचालकांचा अनोखा झोल, नऊ रिक्षांना एकाच क्रमांकाची नंबर प्लेट; चौकशीनंतर पोलिसही चक्रावले

Beed Railway : बीडवासियांचं स्वप्न कधी धावणार? कड्यापर्यंत इंजिनची ट्रायल पूर्ण

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Karuna Sharma on Pankaja Munde and Dhananjay Munde: पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका
पंकजा अन् धनंजय मुंडेंनीच गलिच्छ राजकारण केलंय, दोघांनी राजकारणातून एक्झिट घ्यावी; करुणा शर्मांची कडाडून टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर

Embed widget