एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंच्या सेल्फीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचं समर्थन

अहमदनगर : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन सुरु झालेला वाद थांबता थांबत नाहीत. पंकजा मुंडेंच्या सेल्फीवरुन विरोधक एकवटले असतानाच, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मात्र पंकजा मुंडेंच्या समर्थनार्थ उतरले आहेत. “काम केलंय म्हणून फोटो काढला”, असं म्हणत थोरातांनी पंकजा मुंडेंच्या सेल्फीचं समर्थन केलं आहे.   “पंकजा मुंडेंनी काम केलं आहे, म्हणून फोटो काढला. पंकजा तरुण उत्साही मंत्री आहेत”, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.   पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?”   “पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी काय केलंय?” असा सवाल करत थोरातांनी स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. “आपण काय करतोय, ते आगोदर बघा. पंकजा भर दुपारी फिरते आहे, हे कुणी पाहिलं नाही.”, असे म्हणत थोरात पंकजा यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.   “पंकजा मुंडेंवर टीका करणाऱ्यांनी आपल्या घरातील एसी बंद केले का?” असा सवालही बाळासाहेब थोरात यांनी टीकाकारांना केला आहे.   दुष्काळावर उपाययोजना करण्यात सरकार अपयशी   “टँकर चालू करण्यासाठी सरकारनं घातलेल्या अटी जाचक आहेत. आमच्या काळात टँकर सुरु करण्यास प्राधान्य होते. मात्र, आता अटींमुळे जनतेला पाणी मिळत नाही. सरकार दुष्काळावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलं आहे.”, अशी टीका थोरातांनी सरकारवर केली आहे.     सेल्फीवर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण   दरम्यान, हौसेपोटी नाही तर जलंसधारणाची कामं पूर्ण झाल्याचा आनंद झाला आहे. त्यामुळे आपण सेल्फी काढलाय. असं म्हणत ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी सेल्फीच्या वादावर स्पष्टीकरण केलं आहे. मात्र सोशल मीडियावरुन पंकजा मुंडेंवर टीकेची झोड उठली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
Embed widget