एक्स्प्लोर

मी शिवसेनेसोबतच राहणार : बच्चू कडू

आमदार बच्चू कडू यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याची चर्चा सुरु आहे. परंतु आपण शिवसेनेसोबतच आहोत, हे त्यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केले.

मुंबई : निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातली सत्तेची समीकरणं बदलली आहेत. काही पक्षांकडून आमदार फोडण्याचा, लहान पक्षातील आमदारांना, अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत आमदार बच्चू कडू मात्र अद्याप शिवसेनेसोबतच आहेत. याबाबत कडू यांनी स्वतःच एबीपी माझाला माहिती दिली. राज्यातील सर्व पक्ष सध्या आपल्या आमदारांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू मात्र त्यांच्या मतदारसंघात, मुंबईत बिनधास्त फिरत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्याशी संपर्क करणे कोणासाठीही सहज शक्य आहे. याचाच फायदा घेऊन बच्चू कडू यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. परंतु आपण शिवसेनेसोबतच आहोत, हे त्यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केले. कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. राजकारणात एकदा घेतलेला निर्णय कोणत्याही मोठ्या कारणांशिवाय बदलला जात नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, महाविकासआघाडी सध्या मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे ते सरकारस्थापन करु शकतील. कडू यांना विचारण्यात आले की, तुमचा शिवसेनेसोबत असण्याचा निर्णय बदलण्यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का? यावर कडू म्हणाले की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मुंबई किंवा दिल्लीत राहात नाही. मी खेड्यातला माणूस आहे. मला केवळ माझा मतदार आदेश देऊ शकतो. भाजपकडून निमंत्रण आलं, पण... : बच्चू कडू  सांगून मोर्चा काढला म्हणून मोर्चा रोखला, पुढच्या वेळी न सांगता राजभवनात घुसू : बच्चू कडू ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आंदोलनानंतर आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात 

महत्त्वाच्या बातम्या

पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Embed widget