एक्स्प्लोर

नागपुरात असिस्टंट बँक मॅनेजरने गळफास घेऊन आयुष्य संपवलं!

नागपूर : नागपूरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत असिस्टंट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या 34 वर्षीय वृषाली हावरे यांनी आत्महत्या केली. भारत नगरमधील राहत्या घरी बुधवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती कारणावरुन वृषाली हावरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी मयत वृषाली हावरे यांचे पती आशुतोष हावरेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. "वृषालीने आयुष्य संपवलं त्यावेळी मी घरी नव्हतो. घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद होता, असं आशुतोष हावरेने सांगितलं. त्यानंतर आशुतोष दरवाजा तोडून आत गेले, त्यावेळी त्यांनी वृषाली हावरेंना मृतावस्थेत पाहिलं. आशुतोष यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. नंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून वृषाली हावरे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तसंच घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वृषाली आणि केमिकल इंजिनिअर असलेल्या आशुतोषचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. 2015 मध्ये आशुतोषच्या पालकांनी मुंबईतील लेक्चररचा जॉब सोडून नागपूरमध्ये शिफ्ट होण्यासाठी दबाव आणला. परंतु इथे आल्यावर तो बेरोजगारच राहिला. त्यानंतर तो सातत्याने वृषाली यांच्याकडे पैशांची मागणी करत असे.

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule On Rohit Pawar: रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
रोहित पवारांनी मफलर मॅन म्हणून दाखवला देवेंद्र फडणवीसांचा फोटो; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut and Ajit Pawar: अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
अजित पवार महायुतीत आले नाहीत, त्यांना अटकेच्या धमक्या देऊन ओढून आणलं, अमित शाहांकडून 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे खोटे आरोप: संजय राऊत
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?

व्हिडीओ

Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Prasad Lad: आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
आम्ही रोहित पवारांचा रस्त्यावर दिसतील तिथे कार्यक्रम करु, फडणवीसांवरील आरोपांनंतर भाजपचा नेता आक्रमक; शरद पवार-सुप्रिया सुळेंनाही म्हणाला...
Rohit Pawar and Navnath Ban: अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
अजितदादांच्या विमान अपघाताला रोहित पवारांच्या साखर कारखान्याचा धूर कारणीभूत? भाजपच्या नवनाथ बन यांचा गंभीर आरोप
Mumbai Crime News: तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
तंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटनातंत्र-मंत्र अन् डायन-श्रापाची भीती दाखवली; वृद्ध दाम्पत्याचे 6.38 कोटींची रुपये लुबाडले; सोनं, फ्लॅट अन् शेअरही विकले, कर्ज काढलं, अघोरी पूजा, काळी बाहुली दिली, मुंबईतील घटना
Beed Crime News: झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
झोपेत असतानाच पत्नीच्या डोक्यात दगड घालून पळून गेला; मुलगा अन् सुनेनं रूममध्ये जाऊन पाहिलं तेव्हा....; बीडमध्ये पतीनं पत्नीला संपवलं, चक्रावणार कारणंही आलं समोर
Aaryaveer Sehwag: मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
मला सेहवाग 2.0 व्हायचं नाही, माझी स्वतंत्र ओळख निर्माण करायचीय, वीरेंद्र सेहवागचा लेक आर्यवीर नेमकं काय म्हणाला?  
Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षाभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
Rahul Gandhi On Girlfriend Marathi News: राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
राहुल गांधींनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख; रेस्टॉरंटमधील किस्सा आणि सोनिया गांधींसह सगळे खळखळून हसले!
Lift Safety Rules: बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
बारा वर्षांखालील मुलांना प्रौढांशिवाय लिफ्टसह एस्केलेटर वापरण्यास बंदी; मुंबईसह राज्यभरात नवी नियमावली लागू, नवी नियमावली काय?
Embed widget