एक्स्प्लोर

Devendra Fadanvis on Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची रणनीती

Ashok Chavan : आगे आगे देखो होता है क्या असं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होताच फडणवीस यांचे हे सूचक वक्तव्य होते. देवेंद्र फडणवीस कधीच अशी मोगम वक्तव्य करत नाहीत, असे म्हटले जाते.

मुंबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी हाताची साथ सोडत हाती कमळ घेतले. अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामध्ये खरी भूमिका बजावली ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. त्यांच्या या खेळीने अकेला देवेंद्र क्या करेगा असे म्हणणाऱ्या विरोधकांना चांगलाच हादरा बसला आहे. 

आगे आगे देखो होता है क्या असं अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांचे हे सूचक वक्तव्य होते. देवेंद्र फडणवीस कधीच अशी मोगम वक्तव्य करत नाहीत, असे म्हटले जाते. मात्र, फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात काही तरी भूकंप होणार हे मात्र नक्की होतं. आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना, नंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी फोडणारे फडणवीस पुन्हा एक राजकीय भूकंप करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. अखेर फडणवीस यांनी तो राजकीय भूकंप घडवून आणला. गेली 38 वर्ष काँग्रेससोबत असलेल्या आणि दोनवेळा माजी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांना अखेर भाजपमध्ये घेत फडणवीसांनी काँग्रेसला हादरा दिला. एवढंच नाही तर अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशानंतर आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचे पुन्हा सूचक वक्तव्य त्यांनी केले. 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश ही रणनिती मागील वर्षभरापासून आखलेली फडणवीस यांची खेळी होती. वर्षभरापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या मित्राच्या घरी अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीतच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. फ़क्त योग्य वेळ येण्याची देवेंद्र फडणवीस वाट बघत होते.

  • केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी नड्डा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये घेतलं तर काय फायदा होईल हे पटवून दिले
  • अशोक चव्हाण आल्याने लोकसभा नाही तर विधानसभेत देखील भाजपला फायदा होईल हे केंद्रीय नेतृत्वाला फडणवीस यांनी पटवून दिले
  • केंद्रीय नेतृत्वाचा हिरवा झेंडा आल्यानंतर फडणवीस अशोक चव्हाण यांना दिल्लीत अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांच्या भेटीसाठी दिल्लीत घेऊन गेलेत
  • ही भेट गुप्त ठेवत काँग्रेसला गाफील ठेवण्यात फडणवीस यांना यश मिळाले

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना फोडत मविआ खिळखिळी करण्याची फडणवीसानी रणनीती आणखी आणि ती यशस्वी देखील केली.  अशोक चव्हाण हे मागील दोन वर्षांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जात होते. हेच फडणवीसांनी हेरलं खेळी आखली. पण नेमके अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये नेमकं का घेतलंय त्यांचा नेमका फायदा काय होणार? याची चर्चा रंगली आहे.

  • भाजपला मराठवाड्यात मोठ्या मराठा चेहऱ्याची गरज होती अशोक चव्हाण यांच्या रूपाने भाजपला हा चेहरा मिळाला
  • मराठवाड्यातील प्रभावी नेतृत्व
  • प्रशासनावर पकड आणि शांत संयमी अशी अशोक चव्हाण यांची ओळख
  • दोन वेळा मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेला नेता
  • अशोक चव्हाण यांच्या रूपात फडणवीसाच्या हाती मविआची संपूर्ण व्ह्यूहरचना लागली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Embed widget