एक्स्प्लोर

फटा पोस्टर निकला झिरो, अशोक चव्हाणांची फडणवीसांवर टीका

व्यापारीही आज म्हणतोय की, एक ही भूल, कमल का फुल. राज्यात वारे बदलू लागले आहे, असे म्हणत अशोक चव्हाणांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला आहे.

चंद्रपूर : विदर्भात भाजपचं ‘फटा पोस्टर निकला झिरो’ अशी अवस्था झाली आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. ते चंद्रपुरात काँग्रेसच्या ‘जनआक्रोश’ मेळाव्यात बोलत होते. “आम्ही एका रात्रीत कर्जमाफी दिली. मात्र यांचे म्हणजे ‘तारीख पे तारीख’ सुरु आहे. जीआर बदलणे, रोज अटी -शर्ती बदलणे. फडणवीसांना माझा सवाल आहे की, आता तुमच्या सरकारवर 302 चा गुन्हा का दाखल होऊ नये?” असे म्हणत अशोक चव्हाणांनी कर्जमाफीवरुन फडणवीस सरकारवर निशाणा साधला. व्यापारीही आज म्हणतोय की, एक ही भूल, कमल का फुल. राज्यात वारे बदलू लागले आहे, असे म्हणत अशोक चव्हाणांनी सत्ताधाऱ्यांना इशाराही दिला आहे. काँग्रेसमध्ये फुटीचा आक्रोश दरम्यान, भाजपवर प्रहार करण्यासाठी काँग्रेसनं जनआक्रोश आंदोलन छेडलं आहे. मात्र विदर्भात जनआक्रोश मेळाव्याच्या निमित्तानं काँग्रेसमधल्या फुटीचा आक्रोश पाहायला मिळाला. कारण चंद्रपुरात अशोक चव्हाण समर्थकांचा विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वाखाली, तर अशोक चव्हाणांवर नाराज मंडळींचा नरेश पुगलियांच्या नेतृत्त्वाखाली मेळावे पार पडले. वडेट्टीवारांनी चांदा क्लब मैदानावर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तर याच मेळाव्यासमोरून काँग्रेसच्या दुसऱ्या गटाची रॅली काढण्यात आली. विदर्भातील काँग्रेसमधल्या फुटीमुळं अनेक नेत्यांनी आजच्या जनआक्रोश मेळाव्याला पाठ दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या

वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Devendra Fadnavis : मराठवाड्यासाठी आनंदवार्ता! पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शब्द; विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
मराठवाड्यासाठी आनंदवार्ता! पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा शब्द; विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त
मुख्यमंत्री तर सोडाच, पालकमंत्री बावनकुळे राजस्थानमध्ये पाणीपुरी खात आहेत; अमरावती आग दुर्घटनेवरुन सुषमा अंधारे संतप्त

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : अमित शाहांसोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा काम करायला तयार नाहीत
Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Riteish Deshmukh and Genelia Viral Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
Video: पत्नी जेनेलियासोबत सेल्फी काढताना सुरक्षारक्षक जिन्यावरून पुढे आला अन् रितेशने मागे वळून येताच काय केलं? व्हिडिओ व्हायरल
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
वृक्षवल्ली आम्हा सोयरे; 10 व्या मजल्यावरुन महिला खाली पडली, झाडांमुळे वाचली; अग्निशमनच्या जवानांची तातडीने धाव
Mumbai Rikshaw Issue : 'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
'रिक्षा'च्या मुद्द्यावरून जुने शिवसैनिक आमने-सामने; संजय राऊतांचे आरोप, प्रताप सरनाईकांची 'सामना'मध्ये जाऊन चर्चेची तयारी
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
नाशिकमध्ये 'कांदा एक्सप्रेस'समोर शेतकऱ्यांची उडी; प्रहारच्या नेत्याने दिल्लीला जाणारी रेल्वे थांबवली, पोलीस धावले
Mumbai Local Train Accident: लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
लोकल ट्रेनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकला, धूर निघायला लागताच प्रवाशी घाबरले अन्...
Nepal Flood: नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
नेपाळमध्ये पुराचा हाहा:कार; 7 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ आला समोर
MPSC Drugs inspector Exam leak: MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, तीन अधिकाऱ्यांना अटक, क्लासचालकही ताब्यात
Chhatrapati Sambhajinagar Family Khavdya Mountain: कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
कुणाल जीवन संपवण्यासाठी डोंगरावर गेला नव्हता, तर...; मावशीचा खळबळजनक दावा, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट
Embed widget