एक्स्प्लोर

कोरोनाच्या सावटामध्ये महाराष्ट्रभर किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

अमर हबीब यांनी 2017 साली पहिल्यांदा उपवास केला. नंतर हा उपवास दरवर्षी होऊ लागला आहे. सातत्याने अन्नत्याग करणार्याची संख्या वाढत आहे. समाजात जागृती व्हावी, सरकारवर प्रभाव पडावा व व्यक्तीगत स्तरावर शेतकऱ्यांप्रति आपली बांधीलकी बळकट व्हावी असे या अन्नत्याग आंदोलनाचे हेतू होते

पुणे : किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार आज 19 मार्च रोजी संपूर्ण  महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात आणि जगातील काही देशात अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात आला. 19 मार्च 18986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा हा 34 वा स्मृतीदिन होता. कोरोनामुळे अनेक किसानपुत्रांनी एकत्रित येणे टाळत वैयक्तिक स्वरुपात उपवास केला. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी सांगितले की, यंदा करोनाचे निमित्त करून सरकारने सामुदायिक उपोषणाला परवानगी दिली नाही.अनेक ठिकाणी दिलेली परवानगी रद्द करण्यात आली, तरीही लोकांनी वैयक्तिक उपवास करून आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदाच्या उपवासात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ते पुढे म्हणाले की आजही दररोज 40 ते 50 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कोरोनापेक्षा भीषण परिस्थिती आहे. मात्र मारणारे शेतकरी असल्यामुळे सरकार आणि 'इंडियन; समाज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अमर हबीब यांनी 2017 साली पहिल्यांदा उपवास केला. नंतर हा उपवास दरवर्षी होऊ लागला आहे. सातत्याने अन्नत्याग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. समाजात जागृती व्हावी, सरकारवर प्रभाव पडावा व व्यक्तिगत स्तरावर शेतकऱ्यांप्रति आपली बांधिलकी बळकट व्हावी असे या अन्नत्याग आंदोलनाचे हेतू होते. त्यात आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. किसानपुत्र आंदोलनाचे प्रमुख कार्यकर्ते अमर हबीब यांनी आज सकाळी फुलेवाड्यात जाऊन फुले दाम्पत्यांच्या प्रतिमेला अभिवादन केले व नंतर बालगंधर्व येथे येऊन त्यांनी दिवसभर उपवास केला. त्यांच्या सोबत किसानपुत्र आंदोलनाचे समन्वयक मयूर बागुल, नितीन राठोड, अॅड महेश गजेंद्रगडकर, अनंत देशपांडे, राजीव बसरगेकर, अस्लम सय्यद, संतोष मांढरे, सचिन गुरव, सलीम शेख, अमित सिंग आदी होते. सरकारने सामूहिक उपोषणाला बंदी केल्यामुळे अमर हबीब यांच्यासह कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत उपवास करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget