एक्स्प्लोर

लग्नाच्या वाढदिवशी अमोल कोल्हेंची हटके पोस्ट, म्हणाले, 14 वर्षात 'हे' दोन पाहुणे घराबाहेर ताटकळत ठेवले!

राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe) यांचा आज लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी हटके अंदाजात पोस्ट करत करत आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या

मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe) यांचा आज लग्नाचा 14 वा वाढदिवस आहे. आपल्या लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी हटके अंदाजात पोस्ट करत करत आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहेत. डॉ अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, 14 वर्षांच्या वनवासाचं फलित काय असतं ते माहीत नाही. पण 14 वर्षांच्या सहवासाचं फलित नक्कीच चांगलं आहे. माणूस म्हणून समृद्ध होणं, संसाराच्या परिघात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणं, परस्परपूरक भूमिका घेणं या प्रत्येक गोष्टीत आणखी सुधारणा होत असताना दोन पाहुणे मात्र आजवर घराबाहेरच ठेवले ताटकळत आहेत.

पहिला पाहुणा "तू चूक" आणि दुसरा "मीच बरोबर"... कारण तेवढं केलं की सहवासाबरोबरच विरहाच्याही प्रत्येक क्षणाचा सोहळा होतो, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे. समाधानाच्या उंबरठ्याच्या आत सुख नांदतं यावरचा विश्वास दृढ करणाऱ्या सहचारिणीस लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, असं म्हणत डॉ अमोल कोल्हे यांनी पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार अमोल कोल्हे हे आपल्या सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. सतत ते समाजमाध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. मागील महिन्यात त्यांनी एकांतवासाबद्दल एक पोस्ट केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र नंतर त्यांनी यूट्यूबवर व्हिडीओ जारी करत याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. 

अमोल कोल्हे यांच्या पत्नी देखील डॉक्टर आहेत. डॉ. अश्विनी कोल्हे यांनी कोरोना काळात चांगली सेवा दिली होती. मुंबईतील केईएम रुग्णालयात त्या अजूनही रुग्णांची सेवा करत आहेत. डॉ. अश्विनी या 2009 पासून केईएममध्ये कार्यरत आहेत.

अमोल कोल्हे यांची फेसबुक पोस्ट


संबंधित बातम्या

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Maharashtra Live blog: अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालमत्तेचा लिलाव; केंद्र सरकारकडून कारवाईसंदर्भात प्रक्रिया पूर्ण
Ashok Kharat Nashik Crime News: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक नेता पोलिसांच्या रडारवर, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक नेता पोलिसांच्या रडारवर, दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी
Ashok Kharat Case: भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
भारतीय लष्करातील कॅप्टन हे अत्यंत सन्मानाचे पद, नकळत आपल्या सैन्यदलांचा अपमान...; भोंदू खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती पुन्हा कडाडले
Satara Zilla Parishad: साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार
साताऱ्यात महायुतीत जुंपली, जिल्हा परिषद निवडणुकीचे पडसाद कॅबिनेट बैठकीत उमटणार; भाजप मंत्र्यांबाबत शिवसेना अन् राष्ट्रवादी नाराजी नोंदवणार

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gautam Singhania Accident : रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानियांची स्पीडबोट मालदीवमध्ये उलटली, तातडीने मुंबईत आणलं, उपचार सुरू; रशियन महिलेसह चौर भारतीय वाहून गेले, नेमकं काय घडलं?
Thane News : ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
ठाण्यात संतापजनक घटना, येऊरच्या जंगलात चिमुकल्या माकडावर बाण सोडला, पैशांच्या मस्तीत प्राण्यांच्या जीवाशी खेळ
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Maharashtra Live blog: मोठी बातमी! राज्य सरकारकडून भाजपला दिलासा; नरिमन पॉइंट येथील राज्य मुख्यालयासाठी 15 हजार चौ. फूट जागा मंजूर
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar Somvati Amavasya: सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडलं, म्हणाल्या...
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Embed widget