एक्स्प्लोर

भंडारा : परीक्षा फॉर्म न भरल्याने दहावीतील 34 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

आंबागढ आदिवासी आश्रम शाळेने परीक्षा फॉर्म न भरल्याने दहावीतील 34 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे.

भंडारा : जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील आंबागड आश्रम शाळेचा भोंगळ कारभार परत एकदा चव्हाट्यावर आलाय. शाळेने दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म न भरल्याने 34 विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार आहे. यामुळे पालकांमध्ये संतापची लाट उसळली आहे. हाच विषय घेऊन सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी भंडारा आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. शाळेच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे मोठं नुकसान होणार आहे. तुमसर तालुक्यातील आंबागढ येथे आदीवासी विद्यार्थ्यांसाठी समर्थ अनुदानित आश्रम शाळा आहे. याच आश्रम शाळेतील 34 विद्यार्थी दहावीच्या वर्गात असून त्यांचे दहाव्या वर्गाचे परीक्षा फॉर्मचा भरण्यात आलेले नाही. आश्रम शाळेची मान्यता रद्द करून त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्यात यावं, असे पत्र प्रकल्प कार्यालयातून देण्यात आले आहे. मात्र, अद्याप विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत हलविण्यात आलेले नाही. तर, दुसरीकडे परिक्षा फॉर्म न भरल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने स्थानिक लोक प्रतिनिधींनी रोष व्यक्त केलाय. विद्यार्थ्यांचा ठिय्या -  या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन सिनेट सदस्य प्रवीण उदापूरे यांनी विद्यार्थ्यांसोबत आदिवासी प्रकल्प कार्यालय भंडारा येथे ठिय्या आंदोलन केले. जो पर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणार नाही, तो पर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका उदापूरे यांनी घेतली आहे. आदिवासी विभागामार्फत कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. आता या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यात येणार असून त्यांना परिक्षेला बसता येईल, असं आश्वासनही देण्यात आलंय. शाळेने विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही आदीवासी विभागामार्फत दिलाय. दहावीचं वेळापत्रक जाहीर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणारी इयत्ता दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. मंडळाने परिक्षांचं सविस्तर वेळापत्रक वेबसाइटवर जाहीर केलं. फेब्रुवारी-मार्च महिन्यात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औंरगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत एकाचवेळी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. Board Exam | दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळपत्रक जाहीर | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar Crime News: संगमनेरमध्ये पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा
संगमनेरमध्ये पंचायत समिती कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण; बाळासाहेब थोरातांच्या भावासह 10 जणांविरोधात गुन्हा
Maharashtra Live Blog: नागपूरच्या शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, 1000 कोंबड्यांचा मृत्यू, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
Maharashtra Live Blog: नागपूरच्या शासकीय अंडी उबवणी केंद्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, 1000 कोंबड्यांचा मृत्यू, प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
KDMC : ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
ऐकावं ते नवलंच! काही नागरिकांनी मालमत्ता कर नं भरलामुळे संपूर्ण सोसायटीचाच पाणीपुरवठा बंद; कल्याण डोंबिवली महापालिका अधिकाऱ्यांची अजब कारवाई
Trupti Desai On Ashok Kharat Case Nashik News: अशोक खरात काळोख्या खोलीत नको नको ते करायचा; त्याच ठिकाणी आज तृप्ती देसाई भेट देणार, फार्महाऊसचीही पाहणी करणार!
अशोक खरात काळोख्या खोलीत नको नको ते करायचा; त्याच ठिकाणी आज तृप्ती देसाई भेट देणार, फार्महाऊसचीही पाहणी करणार!

व्हिडीओ

Satara ZP | साताऱ्यात करामती, अडचणीत महायुती? Special Report
Ashok Kharat Nashik | भोंदूबाबा अशोक खरात नेमका कसा अडकला? Special Report
Ashok Kharat | रिमोटवरचा साप नाचवून खरातने भक्तांना घाबरवलं Special Report
Neelam Gorhe on Satara : सातारा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करा, उपसभापतींचे निर्देश
Shambhuraj Desai On Anil Parab : उगाच डिवचू नका, आम्ही हतबल आहोत असं समजायचं कारण नाही - देसाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on Iran talks: अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
अमेरिकेने इराणच्या 'त्या' दोन अटी नाकारल्या, युद्ध पुन्हा भडकणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला धडकी भरवणारं विधान
Dhruv Rathee on Ram & Krishna: श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
श्रीराम आणि कृष्ण हरणाचं मांस खायचे, मद्यही प्यायचे; ध्रुव राठीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर वातावरण तापलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
अशोक खरातची ती चाल आणि इथेच सगळे फसले; राजकारणी, बडे अधिकारी, कलाकार सगळे भोंदूबाबाला भेटायला पोहोचले!
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Live Blog: अशोक  खरातच्या श्री शिवनिका संस्थानच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर, धक्कादायक माहिती उघड
 Colombia Plane Crash: कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच तीन किलोमीटरवर क्रॅश   
कोलंबियात मोठी दुर्घटना, 110 जवानांना घेऊन जाणारं हवाई दलाचं विमान उड्डाण घेताच क्रॅश
Bacchu kadu: बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
बच्चू कडूंनी सरकारी कार्यालयावर फेकले कांदे; रस्त्यावरच भरवल्या पंगती, अधिकाऱ्यांशी फोनवरुन चर्चा
Rajinikanth On Dhurandhar 2: 'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
'धुरंधर 2'वर फिदा झाला इंडस्ट्रीचा दिग्गज, आदित्य धरला म्हणाला, 'बॉक्स ऑफिसचा बाप'; सिनेमावर स्तुतिसुमनं उधळताना म्हणाला...
Tamil Nadu NDA Seat Sharing : तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
तामिळनाडूत एनडीएचं जागा वाटप ठरलं, भाजप 234 पैकी किती जागा लढवणार? आकडेवारी समोर
Embed widget