एक्स्प्लोर

31 डिसेंबरला धांगडधिंगा केल्यास कारवाईचा इशारा

मुंबई : 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन तुम्हाला धांगडधिंगा केल्याशिवाय करावं लागणार आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांना मात्र कारवाईला सामोर जावं लागणार आहे. 25 डिसेंबरपासून ध्वनीमापक यंत्रांच्या साहाय्यानं ध्वनीप्रदूषणाविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे. राज्याचे अतिरिक्त गृहसचिव के. पी. बक्षी यांनी उत्सव काळापूर्वी ध्वनीमापक यंत्र उपलब्ध करुन देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र हमी देऊनही बक्षींनी यंत्रं उपलब्ध करुन न दिल्यानं कोर्टाचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वारंवार आदेश देऊनही राज्य सरकारकडून योग्य उपाययोजना केल्या नसल्याचं हायकोर्टाने सांगितलं. राज्य सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं मतही कोर्टाने नोंदवलं. अवमान केल्याबद्दल कारवाईला सुरुवात झाल्यावर राज्य सरकारला जाग आल्याचा टोलाही कोर्टाने लगावला. सुनावणीच्या वेळी स्वतः बक्षी न्यायालयात उपस्थित होते. डेसिबल मीटर्सशिवाय राज्य सरकार ध्वनी प्रदुषणाच्या तक्रारींवर कारवाई कशी करणार, अशी विचारणा केली असता, 1853 ध्वनीमापकापैंकी 1722 मीटर्स संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची बाब सुनावणीवेळी राज्य सरकारनं हायकोर्टात स्पष्ट केली. केवळ 131 ध्वनीमापक यंत्रांचं वाटप शिल्लक असून त्याच्या वापराबाबतही प्रशिक्षण देण्यात आल्याचं राज्याच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं. संबंधित अधिकाऱ्यांना डेसिबल मीटर्सच्या वापरासाठी प्रशिक्षण देण्याची गरज, म्हणजे अंमलबजावणीसाठी 2017 उजाडणार, असा टोलाही यावेळी हायकोर्टाने लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget