एक्स्प्लोर

बीडमध्ये चेकपोस्टवरुन ड्युटी करुन परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानूर येथील चेक पोस्टवर कार्यरत असणारे शिक्षक ड्युटी संपवून घरी परतत होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

बीड : ड्युटीसाठी चेक पोस्टवर असलेल्या शिक्षकाचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. शिरुर जवळच्या तागडगाव फाट्यावर रविवारी (14 जून) रात्री साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशांत डी. कुलकर्णी असं या शिक्षकाचं नाव असून ते लोणीतील शाळेत कार्यरत होते. मात्र सध्या ते बीडमधल्या प्रगती विद्यालयात डेपोटेशनवर होते.

राज्यभरात शाळा बंद आहेत. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची कामं देण्यात आली आहेत. अगदी रेशन दुकानावरील धान्याच्या नोंदी ठेवण्यापासून ते किराणा घरपोच करण्याऱ्या डिलिव्हरी बॉयप्रमाणे काम शिक्षकांना करावं लागत आहेत. चेकपोस्टवर बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींची नोंद घेण्याचे काम सुद्धा मागच्या दोन अडीच महिन्यांपासून शिक्षक करत आहेत.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले शिक्षक बीड आणि नगरच्या सीमेवर असलेल्या मानूर येथील चेक पोस्टवर कार्यरत होते. काल रात्री साडेसात वाजता ड्युटी संपल्यानंतर ते स्वत:च्या स्विफ्ट कारमधून बीड इथल्या आपल्या घरी निघाले होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

बीडमध्ये चेकपोस्टवरुन ड्युटी करुन परतणाऱ्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

रायमोह ते शिरुर रस्त्यावर तागडगांव फाट्याजवळ टाटा सुमो आणि स्विफ्ट कारची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात शिक्षक प्रशांत डी कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची नावे समजली नाहीत. त्यांना उपचारांसाठी बीडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याची माहिती पाटोदा पोलिसांना दिली.

हा अपघात इतका भीषण होता की ड्रायव्हिंग सीटवर बसलेले प्रशांत कुलकर्णी स्वतःच्या बचावासाठी उठून सुद्धा शकले नाहीत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रायमोह ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

चेकपोस्टवरील कालची ड्युटी शेवटची ठरली प्रशांत कुलकर्णी हे मानूरच्या चेक पोस्टवर कार्यरत होते. साडेसात वाजेपर्यंत कुलकर्णी यांनी ड्युटी केली ते घरी परतत होते आणि त्यातच त्यांचा अंत झाला. चेकपोस्टवरील ड्युटीचा कालचा त्यांचा शेवटचा दिवस ठरला.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Navneet Rana: 'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget