ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 ऑगस्ट 2024 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, सचिन वाझेंचे गंभीर आरोप;फडणवीसांना पत्र लिहून माहिती दिल्याचा दावा https://tinyurl.com/y67dhf5e " सचिन वाझे विश्वास ठेवण्यालायक नाही", हायकोर्टाचा दाखला देत अनिल देशमुखांनी वाझेचे आरोप फेटाळले https://tinyurl.com/3s7nb464
2. वसुली प्रकरणात सचिन वाझेचा नवा बॉम्ब! फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचेही घेतले नाव https://tinyurl.com/3x85zvuz 'अनिल देशमुख,सचिन वाझेंची नार्को टेस्ट करा,दूध का दूध पाणी का पाणी होईल'; गिरीश महाजनांची मागणी https://tinyurl.com/e7wruu4m
3. अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज म्हणजे अमित शाह,हे देखील शाह तो देखील शाहच; पुण्यातील मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा घणाघात https://tinyurl.com/ytyys258 उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला, औरंगजेब फॅन क्लबचेच असल्याचं त्यांनी दाखवलं; फडणवीसांचा पलटवार https://tinyurl.com/mtyjbywp
4. राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; परराज्यात शिकलेल्या BAMS च्या मराठमोळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या कोट्यातून प्रवेश https://tinyurl.com/bdhzm6yw राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक; वर्षा निवासस्थानी मनसेचं शिष्टमंडळ https://tinyurl.com/49cmd9b3
5. राज्यात राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, आठवड्याभरात दुसऱ्यांदा भेटले https://tinyurl.com/t2rm89ps नाशिकमध्ये महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीत बिघाडी, निवडणुकीबाबत ठाकरे गटाचा ठराव, काँग्रेस, शरद पवार गटाचा आक्षेप https://tinyurl.com/ynmfu5pu
6. अजित पवारांची वीज बिलावरून नाशिकमध्ये मोठी घोषणा; शेतकऱ्यांना 5 वर्षे वीज मोफत https://tinyurl.com/4kruau2v
7. राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा, कुठं रेड तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी https://tinyurl.com/bdf62d5b सापुतारामध्ये पावसाचा हाहा:कार, पुराच्या पाण्यात डोळ्यादेखत टेम्पो गेला वाहून,दोन जण बालंबाल बचावले https://tinyurl.com/nru4en2j
8. नाशकात पावसाची संततधार, दारणा धरणातून पुन्हा विसर्ग, गंगापूरच्या पाणी पातळीतही वाढ https://tinyurl.com/2jt6bc7f मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाट खचला, 5 ऑगस्टपर्यंत रस्ता बंद https://tinyurl.com/9ze92d5u
9. चंद्रपुरात शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाच्या घरात सापडला काडतुसांचा साठा, पोलिसांची मोठी कारवाई https://tinyurl.com/yjpe2ba7 सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत मोठा ट्विस्ट, स्वतःच साखळीने बांधल्याचा अंदाज https://tinyurl.com/3uc378xn
10. मनू भाकरचं तिसरं पदक थोडक्यात हुकलं, 25 मीटर नेमबाजीत चौथ्या क्रमांकावर मानावं लागलं समाधान! https://tinyurl.com/2s4j8w7u दुसऱ्या मॅचमध्ये विजयासाठी रोहित शर्मा डाव टाकणार, हुकमी एक्का ऋषभ पंतला मैदानात उतरवणार? https://tinyurl.com/5n8y5r62
*एबीपी माझा स्पेशल*
सरकार पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, ऑक्टोबर महिन्यात सरकारचा शेवट होईल, शेकापच्या जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/ytvttswb
2 कोटींचा फ्लॅट, दुकान ते मोठी गुंतवणूक, मासिक उत्पन्न 80000, जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण? नेमकी किती आहे संपत्ती?
https://tinyurl.com/p79tbfyn
वायनाडच्या जंगलात थरार; जवानांचा चमत्कार, गुहेमध्ये 5 दिवसांपासून अडकलेल्या चार मुलांची सुखरुप सुटका
https://tinyurl.com/tu6zymds
*एबीपी माझा Whatsapp Channel -* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w