एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 नोव्हेंबर 2021 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; कोर्टाने सुनावली चार दिवसांची ईडी कोठडी https://bit.ly/3jZcKXn  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून मध्यरात्री तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर अटक https://bit.ly/3BB8vre 

2. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई; कोट्यवधींच्या मालमत्तांवर टाच
https://bit.ly/3bwXEnt 

3. युतीमध्ये 25 वर्षे अंडी उबवली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा.. बारामतीत 'इन्क्युबेशन व इनोव्हेशन सेंटर आणि विज्ञान संशोधन केंद्राचं उद्घाटन करताना मुख्यमंत्र्यांचा टोला https://bit.ly/3CEM5GQ 

4. परमबीर सिंह यांच्याकडून सचिन वाझेला दररोज दोन कोटींचं टार्गेट, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेची विशेष न्यायालयात माहिती https://bit.ly/3pVPlKo  परमबीर सिंह यांना गायब करणे हा आघाडी सरकारचा डाव असल्याचा भाजपचा आरोप https://bit.ly/3CDBmfV 

5. कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा काँग्रेसला अधिकृतपणे रामराम, लवकरच नव्या पक्षाची स्थापना करणार https://bit.ly/3EzQE5R 

6. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का! महाविकास आघाडीचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी https://bit.ly/3mD1F01 तर दादरा-नगरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला; कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय https://bit.ly/3GLF3lQ  लोकसभा पोटनिवडणुकीत तीन पैकी दोन जागांवर भाजपचा पराभव; काँग्रेसने साधला निशाणा https://bit.ly/3By4KTb 
 
7. नीट 2021 परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून कार्थिका नायर देशात प्रथम, 16 लाख विद्यार्थ्यांपैकी एकूण 8,70,074 विद्यार्थी प्रवेशास पात्र https://bit.ly/3nRPY4R 

8. देशातील कोरोना प्रादुर्भावात घट, 24 तासांत 10,423 नव्या रुग्णांची नोंद तर 443 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3Exwl90  राज्यातही कोरोना संसर्गाचा विळखा सैल; सोमवारची आकडेवारी दिलासादायक, फक्त 809 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3bzFBNw 

9. धनत्रयोदशीच्या दिवशीही महागाईचा झटका, मुंबईत पेट्रोलचे दर 116 रुपयांच्या उंबरठ्यावर https://bit.ly/3pXPWew 

10. केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Mumbai High आणि Bassein चा 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना https://bit.ly/3BFAaXX 

ABP माझा स्पेशल 

Diwali 2021 : खुशखबर... धनत्रयोदशीला फक्त 1 रूपयात खरेदी करा सोनं किंवा चांदीचं नाणं
https://bit.ly/3CDCv77 

Elon Musk यांच्या संपत्तीत विक्रमी वाढ; Warren Buffett यांना मागे टाकलं https://bit.ly/3mzCbkc 

Laxmi Pujan 2021: यावर्षी नरकचर्तुदर्शी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती https://bit.ly/2ZIYNpT 

ABP Majha Diwali Ank 2021 : 'माझा दिवाळी अंका' चा उपक्रम कौतुकास्पद; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3jYC7sv 

ABP Majha Diwali Ank 2021 Released : 'माझा दिवाळी अंक' प्रकाशित; ABP Majha ची वाचक-प्रेक्षकांना खास भेट https://bit.ly/31o4DNQ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Best Bus Driver Viral Video : धक्कादायक! बस थांबवून दारू घेतली.. BEST बस चालकाचा प्रताप FULL VIDEOZero Hour  INDIA Alliance Leadership : इंडिया आघाडीतील संघर्षाचा मविआवर परिणाम?ABP Majha Headlines : 11 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Priyanka Chaturvedi : इंडिया आघाडीच्या नेतृत्त्वाच्या मुद्द्यावर ठाकरे कुणाच्या बाजूने?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
ममतादीदींचा 'इंडिया'च्या नेतृत्वावर दावा, अनेक पक्षांची साथ; काँग्रेसच्या मौनामुळे नेत्यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडणार?
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
एबीपी माझा इम्पॅक्ट; अस्तित्वात नसलेल्या औषधांच्या 5 कंपन्या उघडकीस, आता चौकशी होणार
Prakash Ambedkar : देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
देशातील जनतेला हिंसाचार करण्याचा आधिकार, एक देश एक निवडणूकच्या सरकारच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांची संतप्त प्रतिक्रिया
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Fact Check : नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
नरेंद्र मोदींच्या पश्चिम बंगालमधील सभेच्या व्हिडीओत छेडछाड, व्हायरल व्हिडीओचं सत्य समोर
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Embed widget