एक्स्प्लोर
संग्रहित : मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावर माझाचा स्पेशल रिपोर्ट
सध्या मंत्रालयातील उंदीर घोटाळा चांगलाच गाजतो आहे. या घोटाळ्यावरुन वादाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच उंदीर घोटाळ्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे.एबीपी माझाने दहा वर्षांपूर्वी याच उंदीर घोटाळ्यावर स्पेशल रिपोर्ट केला होता.
मुंबई : सध्या मंत्रालयातील उंदीर घोटाळा चांगलाच गाजतो आहे. या घोटाळ्यावरुन वादाच्या फैरीही झडू लागल्या आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच उंदीर घोटाळ्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे.
एबीपी माझाने दहा वर्षांपूर्वी याच उंदीर घोटाळ्यावर स्पेशल रिपोर्ट केला होता.
माझाचा संग्रहित रिपोर्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement