एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 ऑक्टोबर 2019 | मंगळवार
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
*एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना दसऱ्याच्या शुभेच्छा*
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 8 ऑक्टोबर 2019 | मंगळवार*
1. दसऱ्याच्या मुहूर्तावर पहिलं राफेल विमान भारताच्या ताफ्यात, फ्रान्समध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची उपस्थिती, हवाई दलाची ताकद वाढणार https://bit.ly/35ibSnO
2. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार, सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंचं भाकित, शिंदेंच्या वक्तव्याने विधानसभेच्या तोंडावर चर्चेला उधाण https://bit.ly/2Iwixks
3.प्रणिती शिंदेंवर टीका करताना आडम मास्तरांची जीभ घसरली, तर सुशीलकुमार शिंदेंना जेलमध्ये टाकण्याची भाषा, सोलापुरात राजकीय वातावरण तापलं https://bit.ly/2I6cG40
4. सत्ता आल्यावर तीन महिन्यात सात बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही, माळशिरसमधील प्रचारसभेत अजित पवार यांचं आश्वासन https://bit.ly/30WnmtV
5. भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी कलम 370, बीडच्या सावरगावात अमित शाहांच्या हस्ते प्रचाराचा नारळ, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी भगवानबाबा भक्ती गडावर अलोट गर्दी https://bit.ly/2Iygb4O
6. महायुतीत लहान भाऊ झाल्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लक्ष, शिवाजी पार्कवर जय्यत तयारी ठाकरे-पितापुत्रांच्या भाषणाकडे लक्ष https://bit.ly/2I6cG40
7. आर्थिक मंदीवरुन सरसंघचालक मोहन भागवतांकडून सरकारची पाठराखण, तर 370 हटवल्याबद्दल स्तुतीसुमनं, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांची हजेरी https://bit.ly/35ibSnO
8. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरकडून दारुच्या नशेत रुग्णावर उपचार, रुग्णाला काही झाल्यास स्वत:ची मान कापून देण्याची भाषा, साताऱ्याच्या दहिवडीतील संतापजनक प्रकार https://bit.ly/33byZi1
9. 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसागर लोटला, तर मुंबईतल्या चेंबूरमध्ये देखाव्याद्वारे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं दर्शन https://bit.ly/31XszTt
10. भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर, अंतराळ संशोधनासाठी जेम्स पीबल, मिशेल मेयर, डिडीयर केलोज यांना विभागून नोबेल https://bit.ly/35kgIAX
*Assembly Election 2019। कुठे चुरशीची, कुठे एकतर्फी ; राज्यातील बिग फाईट* https://bit.ly/2IxHxb3
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement