एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जूलै 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. श्रीमंतांचा कर वाढवला, कररचनेत बदल नसल्याने मध्यमवर्गीयांना कसलाही दिलासा नाही, तर 45 लाख रुपयांपर्यंतचे घर घेतल्यास 3.50 लाख रुपयांपर्यंतचे व्याज करमुक्त
https://bit.ly/2Jf0Gj6
2. अर्थसंकल्पात संरक्षण विभागाला सर्वाधिक तरतूद, तर कृषी विभागासाठीच्या तरतुदीत 75 टक्क्यांनी वाढ
https://bit.ly/30dkBo2
3. पेट्रोल आणि डिझेलवरची एक्साईज आणि सरचार्जमध्ये एक रुपयाची वाढ, इंधनाचे दर 2 रुपयांनी वाढणार तर सोनं-चांदीच्या सीमाशुल्कातही वाढ
https://bit.ly/2Juq439
4. अन्नदात्याला उर्जादाता बनवण्यासाठी सरकारचा जोर, झिरो बजेट शेतीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा, वीज https://bit.ly/2LElnq7
5. एक, दोन, पाच, दहासोबत वीस रुपयांचं नवीन नाणंही लवकरच चलनात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची घोषणा, अंध व्यक्तींनाही सहजपणे ओळखता येतील अशा पद्धतीची नव्या नाण्यांची रचना
https://bit.ly/2XtNJdC
6. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका दाखल, एसईबीसी कोट्यासाठी दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची अॅड. संजीत शुक्ला यांची मागणी
https://bit.ly/30jd9rF
7. तिवरे धरणफुटीला जबाबदार खेकड्यांवर कारवाई करा, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात, खेकडे पोलिसांच्या हवाली
https://bit.ly/30guaTb
8. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकरांना जामीन, अनेक अटीशर्तींसह पुनाळेकरांना सोडलं
https://bit.ly/32bUmQv
9. इंदापूरमध्ये पार पडलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आज इंदापूरमध्ये मुक्काम तर माऊलींची पालखी बरड येथे मुक्कामी https://bit.ly/2XqFuu4
10. विश्वचषकात आज पाकिस्तान-बांग्लादेश लढत, सेमीफायनलसाठीचं पाकचं आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता https://marathi.wahcricket.com/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement