एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जून 2019 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 4 जून 2019 | मंगळवार
- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपच्या फॉर्म्युल्यावर शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा, मित्रपक्षांना भाजपच्या चिन्हावर लढवण्याला शिवसेनेचा आक्षेप http://bit.ly/2Kw8Y7f
- औरंगाबाद वगळता अन्य ठिकाणी मुस्लिमांची मतं वंचित आघाडीला नसल्याचा प्रकाश आंबेडकरांचा आरोप, राष्ट्रवादीचे दहा आमदार संपर्कात असल्याचाही दावा http://bit.ly/2QGn86y
- राधाकृष्ण विखे पाटील एकटेच भाजपप्रवेश करणार, युतीतील पेचामुळे बंडखोरांची गोची, जागांबाबत अद्याप कमिटमेंट नाही, भाजपची सावध भूमिका http://bit.ly/2Wn8cjV
- मान्सून श्रीलंकेत दाखल, मुंबई आणि लगतच्या परिसरात पुढील 48 तासात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता http://bit.ly/2HV81n6
- यवतमाळ, परभणीत मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे घराचे पत्रे उडाले, पंधरा जण गंभीर जखमी तर तिघांची प्रकृती गंभीर http://bit.ly/2XpnWiL
- उरणच्या उड्डाणपुलाखाली आयसिस, अबू बकरच्या उल्लेखाचे संदेश आढळल्याने खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांकडून तपास सुरु http://bit.ly/2Wn8vez
- एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, पीसीएममध्ये नांदेडच्या आदर्श अभंगेला, तर पीसीबीमध्ये सोलापूरच्या विनायक गोडबोलेला 100 पर्सेंटाईल http://bit.ly/2Ih0rSF
- अवघ्या पाच महिन्यात सपा-बसप महागठबंधनचा काडीमोड, मायावतींची घोषणा, सुधारणा झाल्यास पुन्हा एकत्र येण्याची तयारी http://bit.ly/2Moq3lU
- अॅपलकडून आयओएस 13 ची घोषणा, डार्क मोड, स्वाईप कीबोर्डसह अनेक फीचर्सचा समावेश http://bit.ly/2XlJ3Ti
- भारतासोबतच्या सामन्याच्या तोंडावर दक्षिण आफ्रिकेला धक्का, वेगवान गोलंदाज डेल स्टेनची दुखापतीमुळे माघार http://bit.ly/2WNSbmm
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement