एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

*एबीपी माझाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा* *एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2019 | सोमवार* 1. ‘सामना’मुळे शिवसेना-भाजपमध्ये तणाव, टीका थांबेपर्यंत शिवसेनेशी चर्चा न करण्याची भाजपची भूमिका, सूत्रांची माहिती, अमित शाहांचा मुंबई दौराही अनिश्चित असल्याची चर्चा https://bit.ly/367VjLL 2. मुख्यमंत्री फडणवीस आणि दिवाकर रावतेंकडून राज्यपालांची स्वतंत्र भेट, सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी वेगवेगळी भेट घेतल्याचं चर्चेला ऊत https://bit.ly/368ZCGK 3. बार्गेनिंग पॉवरमुळे शिवसेनेच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य होऊ शकतील, रामदास आठवलेंचं वक्तव्य, रिपाइंला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्याची मागणी https://bit.ly/32TlDqX 4. गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा निर्णय अखेर रद्द, वार्षिक सभेच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची माघार, सतेज पाटलांच्या 'आमचं ठरलंय, फक्त गोकुळ उरलंय' घोषणेची चर्चा https://bit.ly/36a8zQ5 5. पाडव्यानिमित्त शरद पवारांसह कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव, राष्ट्रवादीची ताकद वाढल्याने कार्यकर्त्यांसह नेत्यांची बारामतीमधील गोविंदबागेत रीघ https://bit.ly/32QHmQw 6. राहायला स्वत:च्या मालकीचं घर नाही, हातात फक्त 51 हजार रुपये, डहाणूतील माकपचे विनोद निकोले सर्वात गरीब आमदार https://bit.ly/2BQIJCG 7. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदीसाठी गर्दी, मुंबई, नाशिक, जळगावमध्ये दुकानांमध्ये झुंबड, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर ऑफर्स https://bit.ly/2WiTffD 8. मुंबई आणि उपनगरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वात कमी ध्वनी प्रदूषण, आवाज फाऊंडेशनच्या सर्व्हेमधील माहिती, 15 वर्षात मुंबईत यंदा सर्वात कमी आवाज 9. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, बंधारा फुटल्याने पिकांचं मोठं नुकसान तर उत्तर-मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज https://bit.ly/2BNvpz3 10. सोमवती अमावस्येनिमित्त खंडेरायाची पालखी कऱ्हा नदीच्या काठी, उत्सव मूर्तींना स्नान https://bit.ly/3495oGs तर पंढरीत विठ्ठल मंदिराला फुलांची सजावट https://bit.ly/2PoVgp5 *माझा कट्टा* - दिवाळीनिमित्त प्रेरणादायी कट्टा, रात्री नऊ वाजता, संवादिका अनघा मोडक आणि तालवाद्यकार योगिता तांबे यांच्याशी गप्पा *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
Ashadhi Wari : गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
Embed widget