एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 जानेवारी 2020 | मंगळवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 जानेवारी 2020 | मंगळवार 1. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नागपूर मेट्रोचा दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन, अनेक मंत्र्यांची हजेरी तर विकासकामे थांबवणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आश्वासन https://bit.ly/2RU84TT 2.बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसे आक्रमक, सीएएला विरोध मात्र एनआरसीला समर्थन, मनसेची भूमिका बाळा नांदगावकरांकडून स्पष्ट https://bit.ly/38RB4ml 3.कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची उलट तपासणी करा, कर्मवीर प्रतिष्ठानचे डॉ. संजय लाखे पाटील यांची मागणी, फडणवीस यांनी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा याचिकेत आरोप, लाखेंच्या मागणीवर उद्या निर्णय https://bit.ly/2GwjkRe 4.महाराष्ट्रामध्ये व्यापारी कोणतेही बंद पाळणार नाहीत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इन्डस्ट्रीजचा निर्णय, बंद ऐवजी काळ्या फिती बांधून निषेध नोंदवणार https://bit.ly/37AKO3Q 5.बँका शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद, वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसांच्या संपाची हाक, अर्थसंकल्पाच्या दिवशीही बँका बंद राहणार https://bit.ly/36u3aCh 6.शिकवण्याव्यतिरिक्त शिक्षकांच्या डोक्यावर वेगवेगळ्या 37 शासकीय कामांचं ओझं, कामांमुळे शिक्षक अध्यपनापासून दूर https://bit.ly/3aPoN3u 7.निर्भया प्रकरणातील फाशीची शिक्षा सुनावलेल्या मुकेशच्या याचिकेचा सुप्रीम कोर्टातील फैसला उद्या, दया याचिका फेटाळल्यामुळे मुकेशची सुप्रीम कोर्टात धाव https://bit.ly/2uAf8gx 8.भारताचे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्या शरजील इमामला बेड्या, दिल्ली आणि बिहार पोलिसांची कारवाई, अलिगढ मुस्लीम विद्यापीठात चिथावणीखोर भाषण https://bit.ly/2tOiWee 9. जिल्हा बँक, कृषी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या, कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी निर्णय, कर्मचारी-अधिकारी शेतकऱ्यांच्या कामात व्यस्त राहणार https://bit.ly/2RROBTU 10. पाकिस्तानी लोकांना 'पद्मश्री', मात्र देशाला पहिलं पदक मिळवून देणारा उपेक्षित, खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव यांची टीका https://bit.ly/37BH56f यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
विश्व























