एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 26/08/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 26/08/2018  
  1. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी एकच पिस्तूल, सीबीआयचा शिवाजीनगर कोर्टात दावा, सचिन अंदुरेच्या पोलिस कोठडीत वाढ https://goo.gl/9GKgy3
 
  1. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व https://goo.gl/pjxDSc
 
  1. अहमदनगरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांचं स्नेहालयातील बांधवांसोबत अनोखं रक्षाबंधन, आर्ट ऑफ लिव्हिंगकडून महिलांना विम्याची भेट https://goo.gl/Sz73mF
 
  1. मुंबईतील पवई आयआयटी परिसरात मॅरेथॉनपटूंच्या गाड्यांच्या काचा फोडल्या, लॅपटॉप, मोबाईलसह रोख रकमेचीही चोरी https://goo.gl/vUt9Y9
 
  1. कल्याणच्या धोकादायक पत्री पुलाच्या पाडकामाला अखेर स्थगिती, गणेशोत्सवानिमित्त 25 सप्टेंबरपर्यंत पाडकाम पुढे ढकललं https://goo.gl/NKHPp3
 
  1. भाजप कार्यकर्त्यांचं वर्तन खरंच अटलजींच्या विचारांजवळ जाणारं आहे का? नितीन गडकरींनी नेते-कार्यकर्त्यांना झापलं https://goo.gl/LBSxkM
 
  1. मॅट्रिमोनियल साईटवरुन श्रीमंत घटस्फोटित, विधवा महिलांशी संपर्क, लग्न करुन संपत्ती लुटणारा भामटा नागपूरमधून अटकेत https://goo.gl/NLXUp5
 
  1. बॉलिवूडच्या प्रवासाचा साक्षीदार आर के स्टुडिओ इतिहासजमा होणार, कपूर परिवाराकडून स्टुडिओच्या विक्रीची तयारी https://goo.gl/UCukmo
 
  1. जम्मू-काश्मीरच्या हंडवारात घुसखोरीचा प्रय़त्न भारतीय जवानांनी हाणून पाडला, चार दहशतवादी जिवंत पकडले, अजूनही शोधमोहिम सुरु https://goo.gl/DaPQku
 
  1. एशियाडमध्ये आठव्या दिवशी भारताच्या खात्यात तीन रौप्यपदकं, 400 मीटर शर्यतीत हिमा दासचं रुपेरी यश; अश्वारोहणात फवाद मिर्झाला वैयक्तिक रौप्य तर सांघिक प्रकारातही भारताची रौप्यकमाई https://goo.gl/D2iB2f
  *एशियाडमध्ये भारत नवव्या स्थानी* : सुवर्ण 7, रौप्य 9, कांस्य 19, एकूण-35 *BLOG* | सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग, तितली : वेदनांचा पॅन्डोरा बॉक्स   https://goo.gl/CMUHzc *BLOG* | 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा ब्लॉग, मोदीजी, दिव्यांगांना छळणाऱ्या डीओपीटीला वठणीवर आणा! https://goo.gl/CXmcwa *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive   *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* -  www.instagram.com/abpmajhatv    *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil on Eknath Shinde: शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
शिंदेसाहेब, तुमचा गद्दारीचा डाग आम्ही पुसणार होतो, पण धोका दिलात, मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंवर पहिली टीका, बावनकुळेंवरही हल्ला
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Amol Mitkari: 'शब्दाला किंमत असते, तो पाळला गेला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना 'त्या' वचनाची आठवण करुन दिली, म्हणाले...
'शब्दाला किंमत असते, तो पाळला गेला तर विश्वास वाढतो'; अमोल मिटकरींनी फडणवीसांना 'त्या' वचनाची आठवण करुन दिली, म्हणाले...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget