एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/12/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/12/2017 1. चारा घोटाळ्यात राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्यासह 15 जण दोषी, तर 7 जणांची निर्दोष मुक्तता, 3 जानेवारीला शिक्षेची सुनावणी, https://goo.gl/HosXYg 2. पिवळ्या रेषेबाहेर वाहनं असतील तर टोल वसुली करणं चुकीचं, कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण, टोल कंपन्यांकडून मनमानी वसुली सुरुच https://goo.gl/NTBtCw 3. सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबईबाहेर जाणारे सगळे रस्ते ओव्हरफ्लो, एक्स्प्रेस वेवर 5 किमीच्या रांगा, अहमदाबाद आणि गोवा हायवेवरही प्रचंड ट्रॅफिक https://goo.gl/qru3Cy 4. राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये बस नदीत कोसळून तब्बल 32 प्रवाशांचा मृत्यू, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती https://goo.gl/4dEJee 5. दोन हजाराची नोट बंद होणार ही अफवा, अर्थमंत्री अरुण जेटलींचं स्पष्टीकरण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन https://goo.gl/tGdJQB 6. 'मतदान जर 18व्या वर्षी करता येतं तर 18 किंवा 21व्या वर्षी निवडणूक का लढवता येऊ नये?', युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंचा ट्विटरवरुन सवाल http://abpmajha.abplive.in/live-tv 7. एकनाथ खडसेंवरील झोटिंग समिती अहवाल निरर्थक ठरवून 45 लाख वाया का घालवले?, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा मुख्यमंत्र्यांना सवाल, अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी https://goo.gl/6v3iXK 8. मुंबईत डबेवाल्यांच्या रोटी बँकेला माजी पोलीस महासंचालक डी शिवानंदन यांचा मदतीचा हात, शहरातील उरलेलं जेवण गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी तीन गाड्या डबेवाल्यांच्या दिमतीला https://goo.gl/FbuF3u 9. उडाण योजना सुरु झाल्यानंतरही कोल्हापूरकर जमिनीवरच, खेळण्यातील विमानं उडवून शिवसेनेचं आंदोलन, तर जळगाव आणि नाशिकमध्ये विमानांच्या वेळापत्रकावरुन संभ्रम कायम, नांदेड-अमृतसर विमान सेवेला सुरुवात https://goo.gl/jv17df 10. उस्मानाबादमध्ये महिलेची चपलांचा हार घालून धिंड, चहाड्या सांगितल्याच्या रागातून आरोपींचं धक्कादायक कृत्य, पोलिसात तक्रार दाखल https://goo.gl/1ZsdXq 11. वाघाला जेरबंद करुन दहशतीचं सावट दूर करणाऱ्या ‘मर्दानी’चं कौतुक, भंडाऱ्याच्या जंगलातून ‘माझा’चा स्पेशल रिपोर्ट http://abpmajha.abplive.in/live-tv 12. नाशिकच्या पळसे गावातून शिडीच्या मदतीनं बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं, बिबट्या बाहेर येताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पळापळ, ‘माझा’च्या कॅमेऱ्यात दृश्यं कैद https://goo.gl/LCBkMZ 13. सलमानच्या 'टायगर जिंदा है'ची पहिल्या दिवशी बंपर कमाई, बॉक्स ऑफिसवर 33.75 कोटींचा गल्ला https://goo.gl/p1Tqde 14. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं चित्र स्पष्ट, उपांत्य फेरीत गतउपविजेता अभिजीत कटकेचा सामना निलेश लोखंडेशी, भूगावमध्ये चाहत्यांचा उत्साह शिगेला https://goo.gl/E3y22D 15. दादरच्या शिवाजी पार्कात रंगला माजी क्रिकेटपटूंचा सामना, अजित वाडेकरांसह लिटल मास्टर सुनिल गावसकरही मैदानात http://abpmajha.abplive.in/live-tv माझा कट्टा : तुकारामांची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा अवलिया माझावर, रात्री 9 वाजता फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्याशी नातळनिमित्त दिलखुलास गप्पा एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget