एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जानेवारी 2019 | सोमवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 21 जानेवारी 2019 | सोमवार 1.    भाजपसोबत युती झाली नाही, तर निवडणूक लढवणार नाही, शिवसेनेचे पाच खासदार अस्वस्थ, लोकसभेत दुहेरी आकडा गाठण्याबाबतही साशंक https://goo.gl/eoGv2V   2.    पंतप्रधान मोदींचे मास्क घालून देशभरात बाईक रॅली, प्रत्येक बूथमध्ये मतदार यादी पानप्रमुखांची नियुक्ती, लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली https://goo.gl/a9G2Qi   3.    आचारसंहिता लागू होण्यापूर्वी युद्धपातळीवर शिक्षक भरती करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न, 18 हजार जागांसाठीच्या नियोजित भरती कार्यक्रमासाठी 3 फेब्रुवारीला जाहिरात निघण्याची शक्यता https://goo.gl/V1k1Fb  
  1. साताऱ्यातील शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन अखेर मागे, उद्योगमंत्र्यांसोबतच्या बैठकीत 70 टक्के मागण्या मान्य झाल्यानं आंदोलक शेतकऱ्यांचा निर्णय https://goo.gl/zvtUSC
 
  1. लातूरच्या उदगीरमध्ये तोकड्या कपड्यात नृत्यांगना नाचवल्या, भाजप नगरसेवकांचाही अश्लील डान्स, तर जळगावात वैद्यकीय महाविद्यालयातच लावण्यांवर परिचारिकांचं नृत्य https://goo.gl/fZAzMq
  6.    बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा 23 जानेवारीला श्रीगणेशा, महापौर बंगल्याची जागा स्मारक समितीला हस्तांतरित होणार, मुंबईच्या महापौरांचा आज राणीच्या बागेतील नव्या बंगल्यात प्रवेश https://goo.gl/o2KWHj 7.    मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटेंची ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिका राजकीय हेतूने प्रेरित, 25 वर्षांनंतर आरक्षणाला विरोध करणं चुकीचं, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा https://goo.gl/GHRT2P 8.     माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटलांच्या पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधील कार्यक्रमाला अभाविपचा विरोध, कॉलेजने परवानगी नाकारल्यानं रिकाम्या जागी व्याख्यान, मोदी सरकार लोकशाहीचा पाया खिळखिळा करत असल्याची टीका https://goo.gl/Ac9T7Y   9.    चंद्रपुरात जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनानं पोलिस शिपायाला चिरडलं, प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू, दोन आरोपी अटकेत https://goo.gl/m7JviQ 10. नव्या वर्षातलं आज पहिलं चंद्रग्रहण, ब्लडमून, सुपरमून, वूल्फमूनचा योग,  भारतात केवळ सूपरमूनचं दर्शन होणार https://goo.gl/6sGHFM *माझा विशेष* : खरंच मोदींची सत्ता नसल्यास देशात अराजक माजेल? आज रात्री 9.30  वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*

महत्त्वाच्या बातम्या

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget