एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 मार्च 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 मार्च 2019 | बुधवार* *एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा*
  1. पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला लंडनमध्ये बेड्या, बँकांना 14 हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरवच्या प्रत्यार्पणावर लंडन कोर्टात सुनावणी https://goo.gl/Chn3jE
 
  1. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत रणजितसिंह मोहिते भाजपमध्ये दाखल, लोकसभेसाठी माढ्यातून उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, पुढील चर्चा विजयसिंह मोहिते पाटलांशीच होईल, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण https://goo.gl/KL4LHR
  1. होलाष्टकामुळे भाजपच्या उमेदवारांची यादी लांबणीवर, सूत्रांची माहिती, तर काँग्रेसकडून महाराष्ट्रातील आणखी 7 उमेदवारांची घोषणा https://goo.gl/1JtQtm
 
  1. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर हात उगारणं नगरसेवकाला महागात, बेकायदेशीर होर्डिंग लावणाऱ्या नगरसेवकाला हायकोर्टाकडून 24 लाखांचा भुर्दंड https://goo.gl/WQXhjf
 
  1. समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी मुख्य आरोपी स्वामी असीमानंदसह चारही आरोपींची निर्दोष मुक्तता, पंचकुलातील एनआयए कोर्टाचा निर्णय https://goo.gl/YtSqNM
 
  1. भिवंडीत विज्ञानापाठोपाठ समाजशास्त्राचाही पेपर वायरल, दहावीची परीक्षा सुरु होण्यापूर्वी अर्धातास आधीच पेपर फुटला https://goo.gl/TkQnJN
 
  1. 'खाता ना बही, जे काँग्रेस म्हणेल तेच सही', पंतप्रधान मोदींचा ब्लॉगद्वारे हल्लाबोल, प्रियांका गांधींचाही मोदींवर पलटवार https://goo.gl/2wA4uw
 
  1. निवृत्त न्यायमूर्ती पी सी घोष देशाचे पहिले लोकपाल, राष्ट्रपतींकडून नियुक्ती, पुढील चार वर्ष लोकपालपदी नियुक्त राहणार, तर राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांची लोकपालच्या सदस्यपदी नियुक्ती https://goo.gl/XdEp8m
 
  1. गोव्यात भाजपने बहुमताचा ठराव जिंकला, 20 आमदारांच्या पाठिंब्यानं डॉ. प्रमोद सावंताच्या सरकारचा धोका टळला https://goo.gl/TkQnJN
 
  1. आजपासून राज्यासह कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात, वरळी कोळीवाड्यात कोळी बांधवांचा पारंपरिक गाण्यांवर ठेका, तर फणसाच्या झाडाला ग्रामदैवत मानत तळकोकणातल्या सांगेलीत आगळावेगळा शिमगोत्सव https://goo.gl/HXTWX1
  *माझा कट्टा* : होळीनिमित्त डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे दिलखुलास गप्पा ‘माझा कट्टा’वर आज रात्री 9 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *मेसेंजर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE* https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Maharashtra Live blog updates: ठाणे रेल्वे स्थानकात RTO चे भरारी पथक हजर; मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर होणार कारवाई
Devendra Fadnavis in Nagpur: देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट
देवेंद्र फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह, कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या तरुणीच्या आयुष्यात नवी पहाट

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Embed widget