एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2018 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 ऑक्टोबर 2018 | शनिवार
- गडचिरोलीत नक्षली बंदोबस्ताला जाणाऱ्या सीआरपीएफ जवानांच्या गाडीला यवतमाळच्या सांडवा गावाजवळ अपघात, 35 पैकी 20 जवान गंभीर जखमी https://goo.gl/mgH9Yb
- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा, वर्धा, लातूर, वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन, सोयाबीन आणि कापसाचा भाव वाढवण्याची मागणी https://goo.gl/hdXGSE
- सरकारच्या गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन मागे, चंद्रशेखर बावनकुळेंसोबतच्या बैठकीनंतर आमदार बच्चू कडूंची घोषणा, गावात अत्यावश्यक सोयी तातडीने पुरवण्याचा निर्णय https://goo.gl/eg1rs6
- अमृतसर रेल्वे दुर्घटनेत मृतांचा आकडा 61 वर, रुळावरुन दहन पाहणाऱ्या 'रावणा'चाही मृत्यू, 16 तासानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची घटनास्थळाला भेट https://goo.gl/CE3MjR
- मुंबईमध्ये कांदिवलीत पेट्रोल पंपावर सीएनजीचा स्फोट, दोन रिक्षाचालक गंभीर जखमी, मर्यादेपेक्षा अधिक गॅस भरल्यामुळे स्फोट झाल्याचा अंदाज https://goo.gl/uRVxjV
- डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जाण्याची शक्यता, पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर https://abpmajha.abplive.in/
- मुंबई-गोवा क्रूझ सेवेला आजपासून सुरुवात, एक दिवसाआड सेवा सुरु राहणार, साडेचार हजार ते 12 हजारांपर्यंत तिकीट https://goo.gl/rQw5fu
- अयोध्या वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील काही गंभीर प्रश्नाबाबत काय? दसरा मेळाव्यानंतर मनसेची शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी https://goo.gl/q2SJxD
- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील टोलनाक्यावरुन 10 कोटींच्या नोटा जप्त, दोघे ताब्यात, तेलंगणा पोलिसांची कारवाई https://goo.gl/LtzFGy
- वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा, कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतला वनडेत पदार्पणाची संधी https://goo.gl/NYE8vj
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement