एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार
एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
*एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन | 1 नोव्हेंबर 2019 | शुक्रवार*
- वेळेत सत्ता स्थापन केली नाही तर राष्ट्रपती राजवट, सुधीर मुनंगटीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा https://bit.ly/2Wv60DI तर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, संजय राऊतांचा पुन्हा आक्रमक पवित्रा https://bit.ly/3363WVd
- शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस वेट अँड वॉच'च्या भूमिकेत, दिल्लीत गेलेल्या नेत्यांची सोनिया गांधींशी भेट नाही, सरचिटणीसाबरोबर चर्चा https://bit.ly/2PEZN6S
- सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट, जाती-धर्माचं राजकारण करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देऊ नये, सुशीलकुमार शिंदेंचं मत तर युतीच्या भांडणाला बळी पडू नका संजय निरुपमांचा सल्ला https://bit.ly/2N4C9yO
- अवकाळी पावसामुळे 325 तालुक्यांमध्ये 54 लाख हेक्टरचं नुकसान, पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यात भेट देण्याचे आदेश, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याची ग्वाही https://bit.ly/2PDNp74
- शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर, थेट बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी तर नातू रोहित पवार विजयी मिरवणुकीत दंग, 30 जेसीबीतून तब्बल 8 हजार किलो गुलालाची उधळण https://bit.ly/2PC2QwD
- पुढच्या 48 तासांत पुणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता, चक्रीवादळाचा परिणाम उत्तर महाराष्ट्राला बसण्याचा हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/2C2SGgI
- कर्नाटक दिनी बेळगावसह सीमा भागात काळा दिवस, स्थानिकांचा काळ्या फिती बांधून मोर्चा, मुंबईतही आंदोलन, मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात घेण्याची मागणी https://bit.ly/36xUBb4
- वाढत्या प्रदूषणामुळे दिल्ली आणि नोएडात हेल्थ इमर्जन्सी जाहीर, पाच नोव्हेंबरपर्यंत नवीन बांधकामांवर पूर्णपणे बंदी तर सोमवारपर्यंत शाळाही बंद https://bit.ly/2JETGeR
- मुंबईत खड्डे दाखवा 500 रुपये मिळवा योजनेतील पैसे अधिकाऱ्यांच्या खिशातून जाणार, महापालिका प्रशासनाची माहिती, अधिकाऱ्यांवर जरब बसण्यासाठी निर्णय https://bit.ly/336dPCx
- केंद्रशासित लडाखच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या खांद्यावर, अमरावतीचे सतीश खंदारे लडाखचे पहिले पोलीस प्रमुख https://bit.ly/34giv8M
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement