एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01/08/2018

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 01/08/2018  
  1. अॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार, तात्काळ अटकेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, संसदेच्या चालू अधिवेशनातच जुन्या तरतुदींवर शिक्कामोर्तब https://goo.gl/8JK7rR
 
  1. सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकांसाठी मतदान पूर्ण, दुपारी 3.30 पर्यंत सांगलीत 47.32 टक्के तर जळगावात सायंकाळी 5 पर्यंत 55 टक्के मतदानाची नोंद, 3 ऑगस्टला मतमोजणी https://goo.gl/yP5Dyv
 
  1. मूक आणि ठोक मोर्चांनतर मराठा समाजाचं आजपासून जेलभरो आंदोलन, आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चा आणखी आक्रमक https://goo.gl/5NduMo उद्या भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक https://goo.gl/gFMdhP
 
  1. अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी धनगर समाजाचा आजपासून एल्गार, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा https://goo.gl/VnUitc
 
  1. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा स्कायमेटचा सुधारित अंदाज, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर, सरासरीच्या तुलनेत 92 टक्के पाऊसमान https://abpmajha.abplive.in/
 
  1. आधार केवायसीशिवाय रेशनिंग दुकानावर केरोसीन मिळणार नाही, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, आजपासून अंमलबजावणी https://goo.gl/mzJqae
 
  1. मल्टिप्लेक्समध्ये आजपासून बाहेरचे खाद्यपदार्थ बिनधास्त नेता येणार, पुण्यात मल्टिप्लेक्समध्ये अंमलबजावणीला सुरुवात, पॉपकॉर्न 100 वरुन 80 रुपयांवर, तर समोसा 80 वरुन 60 रुपयांवर https://goo.gl/9RWmfF
 
  1. आरबीआयकडून रेपो दरामध्ये पाव टक्क्यांनी वाढ, रेपो दर 6.50 टक्के, तर रिव्हर्स रेपो दर 6.25 टक्क्यांवर, कर्जाचे व्याजदर वाढणार https://goo.gl/f3QP9N
 
  1. स्वागताला बुके नको, बुक द्या, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा प्रेरणादायी पायंडा, मिळालेली पुस्तकं नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना भेट https://goo.gl/Chnq3z
 
  1. एजबॅस्टन कसोटीत पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लडच्या एक बाद 83 धावा, भारताच्या अश्विननं सलामीवीर कूकला 13 धावांवर माघारी धाडलं https://goo.gl/tYRUkB
  *माझा विशेष* : अनधिकृत बांधकामांबाबत फक्त हिंदूंचीच मंदिरं टार्गेट? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *BLOG* : प्रसिद्ध फूडब्लॉगर अंबर कर्वे यांचा ब्लॉग : पुण्यातलं मालवण https://goo.gl/Bs45Cn *BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, घरकाम करणारा पुरुष बायल्या नव्हे! https://goo.gl/bVyUAS *BLOG* : राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांचा ब्लॉग, जातीनिहाय आरक्षण-जातीतील गरजवंतांसाठी https://goo.gl/g3F7n5 *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhalive       *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - www.instagram.com/abpmajhatv         एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या *9223 016 016*    *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget