एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2018 | गुरुवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 18 ऑक्टोबर 2018 | गुरुवार   *एबीपी माझाच्या वाचक आणि प्रेक्षकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!*
  1. सत्ता बदलल्यानंतर मागण्या मान्य होतात हा भ्रम, कायदा करुन सरकारनं तातडीनं राममंदिर उभारावं, संघाच्या विजयादशमी उत्सवात सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन https://goo.gl/eXp62t
 
  1. दसरा मेळाव्याच्या निमित्तानं सेना निवडणुकांचं रणशिंग फुंकणार, स्वबळाच्या भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे भाषणात काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा https://goo.gl/jzJJt2
 
  1. बीडमधील सावरगावमध्ये भगवान बाबांच्या स्मारकाचं अनावरण, राज्यभरातून लाखो भक्त हजर, पंकजा मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन, तोडपाणी करत नसल्याचा धनंजय मुंडेंना टोला https://goo.gl/yYc8Uc
 
  1. 'पंतप्रधान मोदी आले तरी सर्वसामान्यांसाठी साईंबाबांचं दर्शन बंद ठेवू नका' पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर शिर्डी साई मंडळाच्या सीईओंचे निर्देश, साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात https://goo.gl/JYybYU
 
  1. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवर भीमसैनिकांचा जनसागर, देशभरातून अनुयायी एकवटले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थिती लावणार https://goo.gl/iwY37z
 
  1. नाना कितीही खराब असो, पण गैरवर्तन करणार नाही, तनुश्री दत्ताच्या आरोपांप्रकरणी राज ठाकरेंकडून नाना पाटेकरांची पाठराखण https://goo.gl/L9aSwo
 
  1. गर्भाशय प्रत्यारोपणातून कन्येचा जन्म, पुण्यातील गॅलेक्सी केअर हॉस्पिटलमध्ये आशियातील पहिला चमत्कार https://goo.gl/R24B9w
 
  1. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील रुग्णालयात अखेरचा श्वास https://goo.gl/8eUbJs
 
  1. आधार कार्डमुळे मोबाईल फोन नंबर बंद होणार नाही, टेलीकॉम विभाग आणि आधारचं संयुक्त निवेदन जारी https://goo.gl/qE9eej
 
  1. 'नटसम्राट' पुन्हा रंगभूमीवर, मोहन जोशी अप्पा बेलवलकरांची मुख्य भूमिका साकारणार, दिवाळीत नाटकाचा भव्य शुभारंभ https://goo.gl/NSKcoh
  *माझा विशेष* : उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ आणि अन्वयार्थ! विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर *एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा* - https://www.youtube.com/abpmajhatv       *एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा* - https://www.instagram.com/abpmajhatv   *एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या* 9223 016 016 *@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑगस्ट 2026 | गुरुवार
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget