एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 सप्टेंबर 2019 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. मी बरं वाईट केलं असेल, पण कधी तुरुंगात गेलो नाही, अमित शाहांच्या टीकेला सोलापूरच्या दौऱ्यात शरद पवारांकडून सडेतोड उत्तर, तर उस्मानाबादमध्ये पवारांच्या उपस्थितीत पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांचा श्रद्धांजली सोहळा https://bit.ly/2kEic6S
2. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये खदखद, आयारामांमुळे निष्ठावंतांवर अन्याय नको, कार्यकर्त्यांचा मंगलप्रभात लोढांकडे संताप https://bit.ly/2kOoyR2
3. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहणाला इम्तियाज जलील यांची पुन्हा दांडी, सलग पाच वर्षांपासून कार्यक्रम टाळणाऱ्या जलील यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका https://bit.ly/2mdvHuq
4. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांविरोधात पोस्टरबाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'मी पस्तावतोय' आशयाचे फलक https://bit.ly/2kkGmTx
5. मेट्रो कारशेडसाठी 30 सप्टेंबरपर्यंत आरेतील वृक्षतोड होणार नाही, राज्य सरकारची हायकोर्टात माहिती https://bit.ly/2mkEXgy
6. मीरा-भाईंदर महापालिकेत बाळासाहेब ठाकरे कलादालनावरुन वाद, शिवसेना-भाजप नगरसेवक आमने-सामने https://bit.ly/2kpPaHY
7. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 69 वा वाढदिवस, देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव, मोदींच्या 2700 भेटवस्तूंचा लिलाव https://bit.ly/2lUxzIq
8. पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये 5 ते 6 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता, सौदी अरेबियातील हल्ल्याचा परिणाम https://bit.ly/2mfM2yJ
9. नवीन वाहन कायद्याचा धसका, बेळगावात वाहन चालकाने हेल्मेटवरच चिकटवली कागदपत्रे https://bit.ly/2lRWsoi
10. कोणत्याच देशाला झाकीर नाईक आपल्याकडे नकोय, मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांचं वक्तव्य https://bit.ly/2lYnRVk
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
राजकारण
बातम्या
बीड
Advertisement