एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जानेवारी 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 16 जानेवारी 2019 | बुधवार*
  1. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, कर्मचाऱ्यांच्या पगारात किमान 7 हजारांची वाढ होणार, नऊ दिवसानंतर मुंबईकरांना दिलासा https://goo.gl/1nG6UM
 
  1. डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त, शहर उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णीला पोलिसांकडून अटक, विरोधकांचा भाजपला घेराव https://goo.gl/Aik4iY
 
  1. सुप्रीम कोर्टाच्या स्थगितीनंतर शिवस्मारक प्रकल्पाचं काम थांबवण्याचे पीडब्ल्यूडीचे आदेश, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे स्थगिती आल्याचा विनायक मेटेंचा आरोप, मंत्रालयात चंद्रकांत पाटलांची बैठक https://goo.gl/qJtLLd
 
  1. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींना कॅन्सरचं निदान, उपचारासाठी अमेरिकेला गेल्याने अर्थसंकल्पाला मुकण्याची शक्यता   https://goo.gl/QjHmkX
 
  1. सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मांवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा फोन टॅप करण्याचा आरोप, दिल्ली हायकोर्टाने केंद्राकडे उत्तर मागितलं https://goo.gl/oPXr72
 
  1. काश्मीरचे दहशतवादी हे भूमिपूत्र, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्तींचं वादग्रस्त विधान, दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी केंद्रानं पावलं उचलण्याचंही आवाहन https://goo.gl/oPXr72
 
  1. देशातील तांत्रिक संस्थांमधील शिक्षकांनाही सातव्या वेतन आयोगाचा लाभ, उच्च आणि तांत्रिक शिक्षणाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://goo.gl/4zmi8u
 
  1. गडचिरोलीत ट्रक आणि एसटीच्या भीषण दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांनी 10 ट्रक जाळले https://goo.gl/JP9mRA तर पुण्यात अंगावर फरशा पडून दोन कामगारांचा मृत्यू https://goo.gl/cGQgd7
 
  1. 'चेन्नई एक्स्प्रेस'ला मागे टाकत 'सिम्बा' चा नवा विक्रम, तीन आठवड्यांच्या आतच देशात 227.21 कोटींच्या पार गल्ला https://goo.gl/zXciry
 
  1. चीनने चंद्रावर कापूस उगवला, आता बटाटा उगवण्याची तयारी, चंद्रावर रोपटं उगवण्यासाठी मानवाने केलेला पहिलाच प्रयोग https://goo.gl/LXEy8L
  *BLOG* : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग, *तिळगुळाची गोडमिट्ट फॉरमॅलिटी* https://goo.gl/15XNvb *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
महायुतीचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटला, तिन्ही पक्षांच्या विविध जागांवर दावा असताना मार्ग निघाला, इनसाईड स्टोरी
Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
Mahendra Singh Dhoni: धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
धोनी 3 कोटींच्या कारमधून लेकीच्या अॅडमिशनसाठी मसुरीला पोहोचला; फोटोसाठी पोझ देत चाहत्यांशी शेकहँड
Ladki Bahin Yojana : सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय, लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचे कारणं शोधतंय,80 लाख महिला अपात्र ठरताच रोहिणी खडसेंचा संताप
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
जिंदगी एक सफर है सुहाना... धावत्या रेल्वेत बाळाला जन्म; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आई-मुल दोघेही सुरक्षित
Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Embed widget