एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 13 जुलै 2019 | शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
1. टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माचे दोन गट? रवी शास्त्रींच्या कारभारामुळे संघात असंतोषाची चर्चा
https://bit.ly/2XFBjzz
2. महाराष्ट्र सरकारच्या सात दिवसात तब्बल 32 लॉटरीच्या सोडती, राज्याची ढासळती आर्थिक परिस्थिती पाहता उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरु असल्याची जोरदार चर्चा
https://bit.ly/2Lju9KC
3. पंढरपुरात मुख्यमंत्र्यांची राजकीय वारी, प्रशांत परिचारकांकडे भोजन, कल्याणराव काळेंकडे चहा, तर भारत भालकेंकडे फराळ
https://bit.ly/2JxtmUq
4. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची वर्णी लागण्याची शक्यता, तर प्रदेशाध्याक्षांसोबत चार कार्याध्यक्षांची नियुक्ती होणार असल्याची माहिती
https://bit.ly/2LRjl6g
5. कर्नाटकातले आणखी पाच आमदार सुप्रीम कोर्टात, काँग्रेस नेते डीके शिवकुमारांची एका आमदाराशी यशस्वी चर्चा
https://bit.ly/2LQe7r9
6. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठावर महाकाय मगरींचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
https://bit.ly/2JFl9MV
7. काँग्रेससाठी कुटुंब महत्त्वाचं आणि आमच्यासाठी देश महत्त्वाचा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांची काँग्रेसवर टीका
https://bit.ly/2LScVUj
8. अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, सुमोटो (स्वत: दखल घेत) याचिका दाखल
https://bit.ly/2XLTaQD
9. डेटा लीक प्रकरणी फेसबुकवर 34 हजार कोटींचा दंड, टेक कंपनीवरील आजवरची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई
https://bit.ly/2LlFycU
10. प्रख्यात अभिनेत्री श्रीदेवींची हत्या झाल्याचा केरळच्या डीजीपींचा दावा, तर अशा चर्चा होतच असतात, बोनी कपूर यांची प्रतिक्रिया
https://bit.ly/2LT548P
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement