एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 मार्च 2019 | मंगळवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 मार्च 2019 | मंगळवार*
- अखेर सुजय विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश, https://goo.gl/4kdPng माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा https://goo.gl/MuxZxX
- लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नेत्यांची पळवा-पळवी, काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर भाजपत जाण्याची चर्चा, तर संजय काकडे काँग्रेसमध्ये, https://goo.gl/Q6ySQH महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली असल्याची जितेंद्र आव्हाडांचा टोला https://goo.gl/X76mYV
- साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, फेसबुक पोस्टद्वारे नातू रोहित पवारांचं आजोबा शरद पवारांना निवडणूक लढविण्याचे आवाहन https://goo.gl/3x7e53
- रोजगार, महिला सुरक्षेवर सरकार गप्प का ? गुजरातमधील काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीनंतर प्रियांका गांधींची भाजप सरकारवर टीकास्त्र https://goo.gl/qYbT2t
- काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले, पुढे जाणं शक्य नाही, प्रकाश आंबेडकरांकडून महाआघाडीच्या चर्चेला पूर्णविराम https://goo.gl/G3D4QC
- माढ्याच्या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या, राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम, मंत्री महादेव जानकर यांच्यासोबत चौथ्या आघाडीबाबत चर्चा https://goo.gl/JWXSHZ
- माथाडी कामगार संघटनेत फूट, माथाडी नेते नरेंद्र पाटील विरुद्ध शशिकांत शिंदे यांच्यात संघर्षाला सुरुवात https://goo.gl/HPfgD5
- राज ठाकरेंविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार, एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, या वक्तव्याविरोधात नाराजी https://goo.gl/qnFYoM
- मराठा समाजाच्या मोर्चांमुळे नाही तर मागासवर्गीय आयोगाच्या सकारात्मक अहवालामुळे आरक्षण, राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयात माहिती https://goo.gl/zDaVLB
- आचारसंहिता भंग केलेल्या घटनेची सामान्य नागरिकही तक्रार करु शकणार, निवडणूक आयोगाकडून 'सीव्हिजील' मोबाईल अॅप लाँच https://goo.gl/aG1jJ8
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement