एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 डिसेंबर 2019 | रविवार

एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा.

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 08 डिसेंबर 2019 | रविवार 1. शरद पवारांना भाजपसोबत जायचं असतं तर आम्हा सर्वांना सोबत नेलं असतं, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा दावा https://bit.ly/38ib2Ju 2. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळ विस्तार, छगन भुजबळ यांची माहिती, विस्ताराचे अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/343Q914 3. उद्धव ठाकरे सरकार फार काळ टिकणार नाही, नारायण राणेंचं भाकीत, विकास कामांवरील स्थगितीवरुन सरकारवर टीकास्त्र https://bit.ly/2sbRHJ5 4. शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून, औरंगाबादमधील वृक्षतोडीवरुन माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांची टीका https://bit.ly/2Rwhoio 5. सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट दिलेली नाही, हजारो प्रकरणात चौकशी होणार, गिरीश महाजनांचं वक्तव्य https://bit.ly/2DZF4DP 6. दिल्लीतील फिल्मीस्तानमध्ये कारखान्याला लागलेल्या आगीत 43 जणांचा मृत्यू, तर 56 जखमी, दिल्ली सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख तर केंद्राकडून 2 लाखांची मदत https://bit.ly/36hgc6m 7. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार, राज्य सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीतील समन्वयाची एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ यांच्यावर जबाबदारी https://bit.ly/2P1W16J 8. जालन्यातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार, 23 दिवसानंतर सुटका, तिघांना अटक https://bit.ly/38m75DE, नागपुरात पाच वर्षीय मुलीची हत्या, शारीरिक अत्याचार झाल्याचा संशय https://bit.ly/2E1bsFS 9. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारकडून 25 लाखांची मदत, विरोधकांकडून 50 लाखांची मागणी, याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी https://bit.ly/2LyBpB2 10. आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित, येत्या 17 फेब्रुवारीला भरणार यात्रा, तिकीट बुकिंगसाठी चाकरमान्यांची लगबग https://bit.ly/38kID5c बलात्कार नेमका जन्म कसा घेतो, त्याच बलात्काराच्या जन्माची कहाणी, आज संध्याकाळी 6.30 वाजता एबीपी माझावर https://marathi.abplive.com/live-tv यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
राज्यात अवकाळी जोर'धार', कोल्हापूर ते सोलापूर, विदर्भ ते मराठवाडा; पुण्यातही सरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
राज्यात अवकाळी जोर'धार', कोल्हापूर ते सोलापूर, विदर्भ ते मराठवाडा; पुण्यातही सरी, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 एप्रिल 2026 | गुरुवार

व्हिडीओ

Krushna Dongaonkar on Ambadas Danve : अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाली
Pune Rain Update : भर दुपारी अंधार दाटला, पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट
Sunetra Pawar on Praful Patel : प्रफुल पटेल कुठे आहेत, सुनेत्रा पवार म्हणाल्या, तुम्हालाच माहिती!
Pune Rain Update : पुण्यात अवकाळी पावसाचा तडाखा, अनेक भागात पाणी साचलं
Yugendra Pawar Baramati Election | बारामतीची पोटनिवडणूक आम्ही लढणार नाही, युगेंद्र पवारांची भूमिका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Video: रिषभ पंत आणि संजीव गोयंकांची हमरीतुमरी? त्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांसह मायकेल वाॅनची सुद्धा खोचक टिप्पणी अन् लखनौनं जे सगळं दिसतं ते खरं नसतं म्हणत UNCUT व्हिडिओ बाहेर काढला!
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा टाळण्यासाठी आदेश जारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
मोठी बातमी! राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; सोलापूरचे 'आशीर्वाद' नागपुरचे जिल्हाधिकारी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
पुण्यात अवकाळी पावसाचा बळी, पत्रे उडाले, झाडेही पडली, महापौर उतरल्या रस्त्यावर; पिंपरी चिंचवमध्ये 17 ठिकाणी झाडपडी
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बीडमधील खोक्याची निर्दोष सुटका, बॅटने मारहाणीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; तुरुंगातून बाहेर येताच बनवला रिल्स
बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
बेलगाम ट्रम्प आता फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर वैयक्तिक आयुष्यात घसरले, म्हणाले, ' त्यांची पत्नी वाईट वागते, तिच्या कानशिलातमधून सावरत आहेत..' मॅक्राॅन यांच्याकडून मोजक्याच शब्दात पलटवार
Iran War Live Update: इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
इराण इस्त्रायलींना फक्त झिओनिस्ट राजवटच का म्हणतो? यहुदी किंवा ज्यू असा उल्लेख का करत नाहीत??
Middle East Tensions: होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण,कोण सहभागी होणार?
होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करण्यासाठी 35 देशांची बैठक, ब्रिटनकडून भारताला आमंत्रण, कोण सहभागी होणार?
Embed widget