एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/05/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/05/2018
- जामीन मंजूर झाल्यानंतर छगन भुजबळांच्या सुटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण, डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी जाण्याचा निर्णय, भुजबळांची एबीपी माझाला पहिली प्रतिक्रिया https://goo.gl/JMm8ki
- निर्णयापासून माघार नाही, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना एकटी लढणार, उद्धव ठाकरेंचा पुन्हा स्वबळाचा नारा https://goo.gl/mnrkg7
- शुक्रतारा निखळला, ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन, मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास https://goo.gl/RCGf28
- नागपुरात हत्यांचं सत्र सुरुच, 28 वर्षीय अमोल भेंडारकरची डोक्यात दगड घालून हत्या, 11 दिवसात 9 हत्यांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह https://goo.gl/8rNKV6
- मुंबईतील बेपत्ता तरुणी कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं, दोघा सहकाऱ्यांकडून हत्या झाल्याचं उघड https://goo.gl/kM7e1E
- अंबेजोगाई-पुणे शिवशाही बसचा टायर बार्शीजवळ फुटला, मदत न मिळाल्याने प्रवासी रात्रभर रस्त्यावरच https://goo.gl/kCHCEC
- जम्मू-काश्मिरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा, असिस्टंट प्रोफेसरसह हिजबुलच्या कमांडरलाही कंठस्नान https://goo.gl/TqxGXK
- विजेच्या तारांना स्पर्श, कापसाने भरलेला ट्रक पेटून उलटला, जळगाव जिल्ह्यातील चोपड्यातील प्रकार https://goo.gl/AuC5xP
- छगन भुजबळांच्या अटकेपासून दाढी न केलेला खंदा समर्थक सुनील पैठणकर, भुजबळ तुरुंगाबाहेर आल्यावर समारंभात गोडधोड वाटून दाढी कऱणार https://goo.gl/eYUwbM
- पाच रुपयात 30 किमीचं एव्हरेज, गोंदियातील मेश्राम गुरुजींनी बनवलेल्या बॅटरीवाल्या सायकलची परिसरात चर्चा https://goo.gl/2rBQjx
- मतदारांचे हात-पाय बांधून भाजपला मतदान करायला आणा, येडियुरप्पा यांचं कर्नाटकमधील कित्तूरमध्ये वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/FGcFS7
- अफगाणिस्तानात सात भारतीय अभियंत्यांचं अपहरण, उत्तर अफगाणिस्तानमधील बागलान प्रांतातील घटना https://goo.gl/bLjJv6
- तुर्कीमध्ये मुसळधार पावसामुळे पुराचं थैमान, शेकडो गाड्या वाहून गेल्या https://goo.gl/DxcsWu
- पती मोहम्मद शमीची अब्रु वेशीवर टांगल्यानंतर पत्नी हसीन जहाँला पश्चाताप, अटींसह शमीनं माफी मागितल्यास पुन्हा एकत्र येण्याचे संकेत https://goo.gl/1nWksu
- कोहलीची विकेट घेतली, मात्र जाडेजाचं सेलिब्रेशन नाही, सोशल मीडियावर जाडेजा ट्रोल https://goo.gl/2H1Rnj
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement