एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जानेवारी 2019 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 5 जानेवारी 2019 | शनिवार 1. साताऱ्याचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यातील मतभेद मिटण्याची शक्यता, शिवेंद्रराजे यांचे एबीपी माझावर संकेत https://goo.gl/k9MLxj 2. अहमदनगरच्या जागेवरुन आघाडीत पेच, राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र सुजय विखे पाटलांसाठी जागा सोडण्यास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाचा नकार https://goo.gl/tBEJYh 3. शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना, चंद्रकांत पाटलांची माहिती, शेतकऱ्यांना त्यासाठी काही रक्कम सरकारकडे जमा करावी लागणार https://goo.gl/xUCy2X 4. मराठा आरक्षण तातडीनं रद्द करा, एमआयएमचे आमदार इम्जियाज जलील यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, मागासवर्ग आयोगाचा अहवाल रद्द करण्याचीही मागणी https://goo.gl/w224GR 5. राज्य सरकारला महापुरुषांच्या पुण्यतिथींचा विसर, शासनाच्या दिनदर्शिकेत फुले-आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा उल्लेखच नाही https://goo.gl/ar3Y3E 6. कर्जबुडव्या विजय मल्ल्या फरार आरोपी म्हणून घोषित, मुंबईच्या पीएमएलए कोर्टाचा निर्णय, मल्ल्याच्या अडचणीत वाढ https://goo.gl/Tp2cR8 7. आंबेनळी घाटातील बस अपघाताच्या सहा महिन्यांनंतर चालकाविरोधात गुन्हा दाखल, अपघातात कोकण कृषी विद्यापीठातील 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू https://goo.gl/chywuo 8. महामार्गालगतची मद्य दुकानं आता पुन्हा खुली, राज्य सरकारकडून निकष शिथिल, सरकारी तिजोरीत भर पडणार https://goo.gl/4odFmB 9. ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर कावेरी सोम यांच्या डॉक्टर मुलीची आत्महत्या, अभ्यासाच्या मानसिक तणावातून जीवन संपवलं, सुसाईड नोट पोलिसांच्या हाती https://goo.gl/qD1nez 10. सिडनी कसोटीची सूत्रे टीम इंडियाच्या हाती, ऑस्ट्रेलियाची पहिल्या डावात सहा बाद २३६ अशी दाणादाण, कुलदीप-जाडेजाची फिरकी प्रभावी https://goo.gl/mKRkWU माझा कट्टा : अभिनेते मोहन जोशी यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget