एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जानेवारी 2019 | बुधवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 2 जानेवारी 2019 | बुधवार
  1. राफेलवरुन लोकसभेत घमासान, काँग्रेसकडून संयुक्त संसदीय समितीमार्फत राफेलच्या चौकशीची मागणी, राफेलच्या आरोपांना भाजपकडून बोफोर्सचं प्रत्युत्तर, शिवसेनेकडूनही चौकशीची मागणी https://goo.gl/We3tX2
 
  1. राफेलचं रहस्य मनोहर पर्रिकरांच्या बेडरुममध्ये, विश्वजीत राणेंच्या ऑडिओ क्लिपवरुन काँग्रेसचा गंभीर आरोप, क्लिप खोटी असल्याचा राणेंचा दावा, पर्रिकरांकडूनही ट्विटरवरून आरोपांचं खंडन https://goo.gl/kH3Fkf
 
  1. पुण्यात हेल्मेटसक्तीची कारवाई, एकाच दिवसात लाखोंचा दंड वसूल, पुणेकरांची हेल्मेट खरेदीसाठी गर्दी https://goo.gl/KG5SFS
 
  1. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, मराठा मोर्चाच्या आंदोलनावेळी सुजाण नागरिकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी https://goo.gl/tMoaWj
 
  1. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला तत्वत: मंजुरी, अंतिम अहवाल केंद्राकडे पाठवणार, तर खापरी-सीताबर्डी मेट्रोमार्ग मार्चमध्ये सुरू होणार https://goo.gl/wjJQ2t
 
  1. वडिलांना टाटा केल्यानंतर तिसऱ्या मजल्याच्या गॅलरीतून पडून चिमुकल्याचा मृत्यू, घराच्या गॅलरीतून पडून लहान मुलांच्या मृत्यूची नाशकातील तिसरी घटना https://goo.gl/FHboZq
 
  1. राज्यात थंडीचा कडाका कायम, निफाड तालुक्यात दूध उत्पादन घटलं, जनावरांना शेकोट्यांचा आधार, महाबळेश्वरच्या वेण्णालेक परिसरात निचांकी 1.2 अंश तापमानाची नोंद https://goo.gl/yqLjrj
 
  1. शबरीमला मंदिरात दोन महिलांचा प्रवेश, अयप्पाच्या दर्शनाचा दावा, शुद्धीकरणानंतर मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुलं, तर लिंगभेदाविरोधात केरळ सरकारची 600 किलोमीटर मानवी साखळी https://goo.gl/vNbvBN
 
  1. एक जानेवारीला भारतात तब्बल 70 हजार मुलांचा जन्म, भारताच्या नावावर अनोखा विक्रम, चीन आणि नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर https://goo.gl/Bw4rFe
 
  1. 'तानाजी : द अनसंग वॉरिअरमधील अजय देवगणचा फर्स्ट लूक रिलीज, सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/gu6Wgd
  *माझा विशेष* : राफेल डील : भाजपला जेपीसीची धास्ती का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.20 वाजता *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html *एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर* m.me/abpmajha *Android/iOS App ABPLIVE*  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahesh Sawant Mahim Vidhan Sabha | ठाकरे गटाकडून माहीममधून महेश सावंत निवडणुकीच्या रिंगणातSada Sarvankar : माझ्यावर कोणताही दबाव नाही; आता माघार नाही - सदा सरवणकरSharmila Thackeray : शिवतीर्थावर शर्मिला ठाकरेंकडून मनसे उमेदवारांचं औक्षणCM Eknath Shinde : आम्हाला लाडक्या बहिणींना आणि शेतकऱ्यांना भरपूर काही द्यायचं आहे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
Mahim Vidhan Sabha Nivadnuk 2024 : अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
अमित ठाकरेंविरोधात काका उद्धव उमेदवार देणार? 'या' दोन नावांची जोरदार चर्चा
Kagal Vidhan Sabha : कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
कागलमध्ये मुश्रीफ अन् घाटगेंविरोधात आणखी एक उमेदवार रिंगणात, तिरंगी लढतीत कोणाचं पारडं जड?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
अजितदादांची अखेर पहिली यादी आली, पण जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार ठरेना!
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
महायुतीच्या 182 उमेदवारांची यादी, दिग्गजांना पुन्हा संधी; महाविकास आघाडीची प्रतिक्षा
Ajit Pawar camp NCP Candidate list: अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
अजित पवारांच्या पहिल्या उमेदवार यादीने सुनील टिंगरे, नवाब मलिकांची धाकधूक वाढली, लिस्टमध्ये मुंबईतील एकाही उमेदवाराचं नाव नाही
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
मोठी बातमी : राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला अजितदादांचं तिकीट
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
अजित पवारांनी ठोकला शड्डू! बारामतीत काका पुतण्या भिडण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर, आणखी कोणाला मिळाली उमेदवारी?
Embed widget