एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 01 डिसेंबर 2018 | शनिवार

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 01 डिसेंबर 2018 | शनिवार
  1. आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू, राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शासनाकडून राजपत्र जारी https://goo.gl/s8DrWc
 
  1. आर्थिक निकषानुसार ब्राह्मणांना आरक्षण द्या, गुजरातपाठोपाठात महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाची मागणी https://goo.gl/puumWH
 
  1. औरंगाबाद सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द, राष्ट्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची कारवाई, प्राण्यांसाठी पुरेशा सुविधा आणि जागा नसल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची परवानगी रद्द https://goo.gl/nv8mHS
 
  1. नाशिक पोलीस अकादमीच्या प्रतिबंधित परिसरात ड्रोन उडवल्याने खळबळ, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर https://goo.gl/Aijm5c
 
  1. दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 28 नवीन साखर कारखान्यांचे प्रस्ताव, तर पाच ते सात डिसेंबरदरम्यान केंद्राचं पथक मराठवाड्यात दुष्काळाची पाहणी करणार https://goo.gl/fn5ASb
 
  1. पेण अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष शिशिर धारकरांसह दोघांना अटक, आठ वर्षांपूर्वीच्या बँक घोटाळ्या प्रकरणी इडीची कारवाई https://goo.gl/EcV3Ww
 
  1. कांद्याला फक्त एक ते दीड रुपया भाव, नाशिकच्या हताश शेतकऱ्याने कांदा विकून मिळालेले सगळे पैसे मनीऑर्डरने पंतप्रधान मोदींना पाठवले https://goo.gl/YMLL8i
 
  1. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत, शार्प शूटर भरत कुरणेसह वासुदेव सुर्यवंशीला सात दिवसांची पोलीस कोठडी https://goo.gl/AiAW6Q
 
  1. गडचिरोलीतल्या एटापल्लीत नक्षलाद्यांचा धुमाकूळ, वट्टेपल्ली-गट्टेपल्ली रस्त्याचं काम थांबवून वाहनांची जाळपोऴ, 10 जेसीबीसह 17 वाहनं खाक https://goo.gl/xqYpk4
 
  1. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका आणि निक जोनसचा आज शाही विवाह, तर दीपिका-रणवीरकडून आज संध्याकाळी बॉलिवूडमधील मित्रमंडळींसाठी खास रिसेप्शन https://goo.gl/HnBr7R
  *माझा कट्टा* : ज्येष्ठ मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्याशी मनमोकळ्या गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर *यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv *इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv *फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha *ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv *Android/iOS App ABPLIVE* *'एबीपी माझा'च्या बातम्या, पोस्ट, व्हॉट्सअॅप आणि स्मार्ट बुलेटिन तुमच्या व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी ही लिंक क्लिक करा. हा नंबर 'एबीपी माझा' नावाने सेव्ह करण्यास विसरू नका.* http://www.majhawhatsapp.com
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात

व्हिडीओ

Sharad Pawar - Ajit Pawar शरद पवारांशी बोलण्यासाठी अजितदादा अदानींच्या खुर्चीवर बसले, पुढे काय झालं?
Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
सोनं एका वर्षात 75913 रुपयांनी महागलं, चांदीची वर्षभरात मोठी झेप, चांदी यंदा किती रुपयांनी महागली?
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा; उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मोठी बातमी! मुंबईसाठी अजित पवारांच्या 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गळती, पदाधिकारीच अजित पवारांसोबत; धनंजय पिसाळ संजय राऊतांच्या भावाविरुद्ध मैदानात
Tara Sutaria Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
Video: लाईव्ह काॅन्सर्टमध्ये गायकानं स्टेजवरच तारा सुतारियाचा किस घेतला, बिचारा बॉयफ्रेंड वीर पहाडिया तोंड पाडून फक्त पाहतच राहिला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 डिसेंबर 2025 | रविवार
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
मुंबईत डिटर्जंट पावडर वापरुन बनावट दूध, व्हिडिओ व्हायरल; सांगलीत चीनमधून आलेल्या बेदाण्याचा साठा
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
ऐन तिशीत हाडं कटकट वाजतात? गुडघे ठणकतात? खा 5 पदार्थ, हाडांसाठी बेस्ट
Embed widget