एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 सप्टेंबर 2019 | शनिवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 07 सप्टेंबर 2019 | शनिवार
  1. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून उद्घाटनांचा धडाका, मुंबईत तीन मेट्रो प्रकल्पांची पायाभरणी, तर औरंगाबादेत ऑरिक सिटीचं उद्घाटन https://bit.ly/2lA6sCl
 
  1. पायाभूत सुविधांसाठी 100 कोटींचा निधी तर मुंबई मेट्रोसाठी दीड लाख कोटींची मोदींकडून घोषणा, पाणीपुरवठा, शौचालय आणि गॅस देण्यावरुनही आश्वासन https://bit.ly/2kkX7OF
 
  1. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांसमोर उद्धव ठाकरेंकडून युतीवर शिक्कामोर्तब, राम मंदिर, समान नागरी कायदा मंजुरीचं आवाहन, उद्धव ठाकरेंचा मोदींकडून लहान भाऊ म्हणून उल्लेख https://bit.ly/2lHxI1G
 
  1. एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसींच्या परवानगीनंतरच प्रकाश आंबेडकरांशी काडीमोड, इम्तियाज जलील यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत, आंबेडकरांना ताकद दाखवण्याचं आव्हान https://bit.ly/2kxhtEj
 
  1. विधानसभेच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक धक्का, श्रीरामपूरचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2lE56GR
 
  1. चंद्रापासून 1 किमीवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला, मात्र ऑर्बिटरच्या घिरट्या सुरु असल्याने आशा कायम, इस्रोच्या शास्त्रज्ञांचं डेटा विश्लेषणाचं काम सुरु https://bit.ly/2kxhvfp
 
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर इस्रोचे प्रमुख के. सिवान यांना अश्रू अनावर, पंतप्रधान मोदींकडून सिवान यांना धीर, देशाला इस्रोचा अभिमान असल्याचंही वक्तव्य https://bit.ly/2k53EwJ
 
  1. विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग, गोसीखूर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले, मुंबई-ठाण्यासह लगतच्या उपनगरात पावसाचा लपंडाव https://abpmajha.abplive.in/
 
  1. सहा दिवस मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळावर चोख बंदोबस्त https://abpmajha.abplive.in/
 
  1. पाणी ओंजळीने प्या, दात घासण्यासाठी 'दातून' वापरा, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाजप खासदार मिनाक्षी लेखींचा अजब सल्ला https://bit.ly/2k59UV8
  माझा कट्टा : अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्याशी खास गप्पा, पाहा 'माझा कट्टा' आज रात्री 9 वाजता 'एबीपी माझा' वर BLOG :  एल्गारमधील आरोपी सुरेंद्र गडलिंगची कोरेगाव-भिमा आयोगासमोर माघार, नक्षलवाद व आंतरिक सुरक्षा विषयक अभ्यासक कॅप्टन स्मिता गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/2kzQmIC BLOG :  महापुरात होतं नव्हतं सगळं गेलं, उरल्या फक्त वेदना!, एबीपी माझाच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग https://bit.ly/2kzQvf8 यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget