एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 05/10/2017

1. 15 दिवसात मुंबईच्या रेल्वे स्टेशन्स, पादचारी पुलावरुन फेरीवाले हटवा, अन्यथा आमचा इंगा दाखवू, संताप मोर्चात राज ठाकरेंचं रेल्वे प्रशासनाला अल्टिमेटम https://goo.gl/QmAVVF 2. पंतप्रधानांच्या सौभाग्य योजनेची राज्यात ऐशीतैशी, ऐन ऑक्टोबर हीट आणि दिवाळीच्या तोंडावर भारनियमाचं संकट https://goo.gl/ZfhM3H 3. सप्टेंबर 2018 पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सज्ज, एकत्रित निवडणुकांसाठी केंद्र सरकारच्या जोरदार हालचाली https://goo.gl/W945Ti 4. सुस्त सरकारविरोधात राज्यभर अंगणवाडी सेविकांचं जेलभरो, केवळ आश्वासन नको, अंमलबजवाणी करा, अंगणवाडीताईंची आर्त हाक http://abpmajha.abplive.in/live-tv 5.पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णालेकला मोठ्या प्रमाणात गळती, परिसरात भीतीचं वातावरण https://goo.gl/3N4uG4 6. चंद्रपुरात महिला एसटी कंडक्टरकडून प्रवासी महिलेची प्रसुती, तर पुण्यात ओला कॅबमध्येच महिलेकडून बाळाला जन्म http://abpmajha.abplive.in/ 7. परभणीत चक्क जेसीबीनं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, दृश्यं सीसीटीव्हीत कैद, चोरी फसल्यानंतर जेसीबी टाकून दरोडेखोर पसार https://goo.gl/th7K9v 8. दिल्ली पोलिसांची राधे माँला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट, विवेक विहार पोलीस स्थानकात चक्क अधिकाऱ्याच्या खुर्चीत राधे माँ, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं पोलिसांची गोची https://goo.gl/8mCiuh 9. प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक खजुओ इशिगुरुओ यांना यंदाचा साहित्याचा नोबेल जाहीर, 'द रिमेन्स ऑफ द डे', 'द ब्युरिड जायंट' या प्रसिद्ध कादंबऱ्या https://goo.gl/P5Fjeo 10. परीक्षा सुरु झाली तरी हॉलतिकीट नाही, निकालाच्या घोळानंतर मुंबई विद्यापीठाचा आणखी एक भोंगळ कारभार उघड https://goo.gl/KSavGc 11. ऑक्टोबर हीटमुळे राज्यभर लोकांच्या जीवाला ताप, पारा तीन ते चार अंशानं वाढला, उन्हात फिरताना काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन https://goo.gl/vhWrL3 12. अंबरनाथमधील देवी विसर्जन मिरवणुकीत भाजपच्या महिला शहराध्यक्षाच्या दिराचा हवेत गोळीबार, दृश्य कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/cbMkVo 13. अखेर कंगनाच्या आरोपावर हृतिक रोशननं मौन सोडलं, 7 वर्षाच्या अफेअरचा एकही पुरावा कसा नाही?, कंगनाच्या आरोपांना हृतिकचं फेसबुकवरुन उत्तर https://goo.gl/Cd5eSi 14. गुगलचे पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हायटेक स्मार्टफोन लाँच, 1 नोव्हेंबरपासून पिक्सेल 2 ची, तर 15 नोव्हेंबरपासून पिक्सेल 2 XLची विक्री https://goo.gl/RnErs2 15. भारत फुटबॉलक्रांतीसाठी सज्ज; अंडर-17 विश्वचषकाला उद्यापासून सुरुवात, नवी मुंबईसह देशातल्या सहा शहरांमध्ये सामन्यांचं आयोजन http://abpmajha.abplive.in/live-tv/ मनसे संताप मोर्चा : राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण https://goo.gl/ARXdix माझा विशेष : मनसेच्या धमकीला फेरीवाले जुमानतील का? पाहा विशेष चर्चा 9.15 वाजता, @abpmajhatv वर बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget