एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04 ऑगस्ट 2019 | रविवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 04  ऑगस्ट 2019 | रविवार
  1. राज्यात पावसाचा जोर उद्याही कायम राहणार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठाणे, नाशिक, पुणे, रायगडमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर https://bit.ly/339kR9T
 
  1. मुसळधार पावसामुळे कल्याण-कर्जत रेल्वे सेवा दोन दिवस ठप्प राहण्याची शक्यता, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे ट्रॅकमध्ये बिघाड, दुरुस्तीला वेळ लागणार https://bit.ly/31fzOWa
 
  1. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर ओसरला, वांद्रे, सांताक्रूझ, जोगेश्वरी, अंधेरीतील सखल भागात अजूनही पाणी, जनजीवन विस्कळीत https://bit.ly/333a4Oq
 
  1. कल्याणमध्ये पाण्याखाली गेलेल्या खडवली, जू पाड्यामध्ये हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन, तर वसई-विरारच्या मिठागरामध्ये अडकलेल्या 400 जणांची सुखरूप सुटका https://bit.ly/2GLjsNc
 
  1. मुसळधार पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, रोह्याजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम https://bit.ly/2KqVacd रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे महाड, उरण, नागोठणे, रोहा शहर जलमय https://bit.ly/2GLjsNc
 
  1. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, कराड-सांगली शहरांना सतर्कतेचा इशारा https://bit.ly/2MzyKs9
 
  1. राष्ट्रवादीतील अनेक जण दुपारी शपथ घेतात आणि रात्री मला फोन करतात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा टोला https://bit.ly/2OzvtLR
 
  1. नक्षल सप्ताह साजरा करणाऱ्या नक्षलींना मोठा दणका, आठवडाभरात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 नक्षलींचा खात्मा https://bit.ly/2YEQ01t
 
  1. राज्यभर फ्रेंडशिप डेचा उत्साह, भर पावसात तरूणांकडून सेलिब्रेशन, एबीपी माझावर राजकीय नेत्यांकडून मैत्रीचा जागर https://abpmajha.abplive.in/
 
  1. अमेरिकेतील टेक्सास येथील मॉलमध्ये गोळीबार, 20 जणांचा मृत्यू, तीन संशयित ताब्यात https://bit.ly/2YLr7Fm
  BLOG : राजस्थानची इकॉनॉमी ट्रिप : जैसलमेर - भाग एक, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2MDnlrh BLOG :  UAPA सुधारणा...एक चूक, आकार पटेल यांचा ब्लॉग https://bit.ly/31jQYlz यूट्यूब - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv मेसेंजर m.me/abpmajha Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

8-Year-Old Dies Of Cardiac Arrest : 8 वर्षीय मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना आला झटकाABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 08 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सBhandara Tiger : झाडाझुडपात अडकलेल्या वाघासह फोटोसेशन,थरकाप उडवणारा VIDEOABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 08 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate: गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
गुड न्यूज, सोने अन् चांदीचे दर घसरले, MCX वर काय घडलं? जाणून घ्या विविध शहरातील सोने दर
Beed Crime: बीड शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, चर्चांना उधाण
मोठी बातमी: बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्याची आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
Kolhapur News : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
कोल्हापूर : मर्जीविरोधात भाचीचा पळून जात गावातील मुलाशी लग्न, बदनामीच्या रागातून मामाने रिसेप्शनच्या जेवणात विष कालवलं!
Beed Crime: वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं; खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, खंडणीप्रकरणात पोलिसांनी विष्णू चाटेचं व्हॉईस सॅम्पल घेतलं
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
एका चुकीनं तुमचं पीएफ खातं रिकामं होऊ शकतं, EPFO कडून खातेदारांना इशारा, तोतया अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या सूचना
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
धनंजय मुंडेंना विरोधकांसह स्वपक्षीयांनी घेरलं, राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव; मदतीसाठी लक्ष्मण हाके मैदानात उतरणार
Standard Glass Lining IPO:  गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ 34 पट सबस्क्राइब, बोली लावण्याची शेवटची संधी, GMP कितीवर?
Buldhana Hair Loss : बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नेमकं कारण काय?
बुलढाण्यातील तीन गावांमध्ये अजब आजार, तीन दिवसात केस गायब, गावकरी हैराण, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Embed widget