एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 मे 2019 | गुरुवार
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरु, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शरद पवारांच्या भेटीला https://bit.ly/2WxnRML
2. राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही, राहुल गांधींच्या भेटीबाबत पवारांचे स्पष्टीकरण https://bit.ly/2I89Egd
3. नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवन सज्ज, थोड्याच वेळात मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 6 हजार खास पाहुण्यांची उपस्थिती https://bit.ly/2XhOAKy
4. अमित शाह मोदींच्या कॅबिनेट मंत्रीमंडळात असणार, गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांची माहिती https://bit.ly/2XdFPB2
5. मोदी 'सरकार 2' मध्ये महाराष्ट्रातून गडकरी, जावडेकर, गोयल, आठवले यांना पुन्हा संधीची शक्यता, सुरेश प्रभू, सुभाष भामरेंबाबत अनिश्चितता https://bit.ly/2Id7qMj
6. शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत आज मंत्रीपदाची शपथ घेणार, शिवसेना नेते संजय राऊतांची माहिती https://bit.ly/2YVh9O7, तर मंत्रीपदावरुन शिवसेनेत गटबाजी, ग्रामीण खासदार नाराज https://bit.ly/2MwU1V9
7. वायएस जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री, विजयवाड्यातील आयजीएमसी स्टेडियममध्ये शपथविधी समारंभ https://bit.ly/30Nkssu
8. महाराष्ट्रातल्या पीजी मेडिकलच्या विद्यार्थ्यांना यंदा 10 टक्के गरीब आरक्षणाचा फायदा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, विद्यार्थी-पालक चिंतेत https://bit.ly/2Mk6OKp
9. मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, प्रवासाचा वेळ 40 मिनिटांनी वाचणार https://bit.ly/2KcmnRD
10. क्रिकेटच्या पंढरीत आजपासून विश्वचषकाला सुरुवात, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सलामीचा सामना, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची चांगली सुरुवात https://bit.ly/2JLssVK
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
एबीपी माझाच्या बातम्या आता मेसेंजरवर m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement