एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 30 डिसेंबर 2018 | रविवार

  1. राज्यभरात पारा आणखी घसरला, 24 तासात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, धुळ्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमान 2 अंशांवर https://goo.gl/YXHHgi
 
  1. थर्टी फर्स्टसाठी गोवा आणि कोकण किनारे सज्ज, रत्नागिरीच्या किनारपट्टीवर डॉल्फिनचे थवे पाहण्यासाठी पर्यटकांची तुफान गर्दी https://goo.gl/8hdpJV
 
  1. भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर 5 दिवसात कारवाई, अहमदनगरमधल्या अभद्र युतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया https://goo.gl/xPo5TQ
 
  1. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अखेर पुण्यात एंट्री, मात्र सभा घेण्याची परवानगी नाहीच https://goo.gl/VD9f4f
 
  1. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्र लढणार, खासदार नारायण राणे यांची सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत माहिती https://abpmajha.abplive.in/
 
  1. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेतील पदसंख्येत वाढ, 360 जागांवर भरती, मुख्य परीक्षेची तारीख 13 ते 15 जुलै 2019 https://goo.gl/7UWUy6
 
  1. सात मुलींनंतर ‘वंशाच्या दिव्या’चा हट्ट जीवावर, बीडमध्ये प्रसुतीवेळी बाळ-बाळंतीणीचा मृत्यू https://goo.gl/k5XB9T
 
  1. पालघरमध्ये पाणजू बेटाजवळ कोस्टगार्डकडून 6 संशयित बोटींचा पाठलाग, 14 बांगलादेशी वसई पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/tPxQnm
 
  1. प्रतिभावंत दिग्दर्शक मृणाल सेन यांचं निधन, वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/Ufgh1x
 
  1. मेलबर्न कसोटीत टीम इंडियाकडून यजमान ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी धुव्वा, मालिकेत 2-1 ने आघाडी https://goo.gl/wKzWtT
 
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 30 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Embed widget