एक्स्प्लोर

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 मे 2019 | मंगळवार

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 मे 2019 | मंगळवार
  1. राज्याचा बारावीचा निकाल 85.88 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल, अभिनेत्री रिंकू राजगुरुला 82 टक्के गुण https://bit.ly/2Wgd0I0
 
  1. डॉ. पायल तडवींच्या आत्महत्या प्रकरणी एक आरोपीला अटक तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आई-वडिलांचा आरोप, कुटुंबीयांची गिरीश महाजनांशी भेट, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त, युनिट हेड निलंबित https://bit.ly/2K8Dxzn
 
  1. आदित्य ठाकरे निवडणूक लढल्यास आनंदच, पण अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंचा, एबीपी माझाशी बोलताना शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरांची माहिती https://bit.ly/2K9S6Tt
 
  1. राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून, 18 जूनला हंगामी अर्थसंकल्प, दुष्काळाच्या मुद्दयावर अधिवेशन गाजण्याची चिन्हं https://bit.ly/2HG4s48
 
  1. दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग, राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/2HGmfYS, तर विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना 2024 पर्यंत विद्युत शुल्क माफ, ऊर्जामंत्री बावनकुळेंची माहिती https://bit.ly/2XcP7NE
 
  1. राहुल गांधी यांना राजीनाम्यापासून परावृत्त करण्याच्या प्रयत्नांना अजूनही यश नाही, चार दिवसांनतरही राजीनाम्यावर ठाम, दिल्लीत चर्चांना ऊत https://bit.ly/2VVwGLZ
 
  1. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश निश्चित, मुंबईत विखेंच्या भेटीनंतर खुद्द जलसंपदामंत्री गिरीश महाजनांची माहिती, तर मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य https://bit.ly/2W8CTcH
 
  1. नाशिकच्या 'त्या' तरुण शेतकऱ्याचं अर्धनग्न आंदोलन सुरुच, विधानसभा निवडणुकीनंतर कपडे परिधान करणार https://bit.ly/2QsGewZ
 
  1. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी नवी मुंबई पोलीस सहकार्य करत नसल्याने सरकारी वकील प्रदीप घरत केसमधून माघार घेण्याची शक्यता, पोलीस आयुक्तांना पत्र https://bit.ly/2I6sft1
 
  1. सासरच्या मंडळीने माहेरी आणून सोडल्याने पिंपरी चिंचवडमधील विवाहितेची आत्महत्या, लठ्ठपणाच्या टोमण्यांना कंटाळून राहत्या घरी गळफास https://bit.ly/2QsGtrT
  BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा ब्लॉग, पुरुषांची 'मानसिक पाळी'...!,   https://bit.ly/2Mddf1A
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Son : वाल्मिक कराडचा लेकही अडकणार? बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप!Vaibhavi Deshmukh on Beed : तपासाबाबत पोलीस काहीच कळवत नाहीत, संतोष देशमुखांच्या लेकीचा आरोपNashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?Santosh Deshmukh Case Update : CID ने Vishnu Chate च्या कस्टडीसाठी केला कोर्टाकडे अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
Video : पैशाच्या व्यवहारावरून वाद घालत थेट रस्त्यावर आले, मित्राने घरातून बंंदूक आणली, थेट सोनाराच्या डोक्यात गोळी घातली अन् फरार झाला
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
CM फडणवीसांच्या नागपुरात विशेष निधीवरून जुंपली; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप, म्हणाले, 'बौद्ध आणि अल्पसंख्यांक नागरिकांना...'
Torres Scam : टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर, मुंबईत छापेमारी सुरुच
AAP MLA Gurpreet Bassi : दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
दिल्लीत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच आप आमदाराचा मृत्यू; बंदुकीतील गोळी डोक्याच्या आरपार गेली
Eknath Shinde : शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
शिंदेंचा काँग्रेस, शरद पवार गटाला दे धक्का, नाशिकच्या बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Supreme Court on Reservation : '75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
'75 वर्षांचा लाभ पुरे झाला, त्यांना आरक्षण नको, मात्र त्याबाबतचा निर्णय...'; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयाचा फटका..
थंडीनं दुभती जनावरं गारठली, दुध उत्पादनात 20-25 % घट, शेतकऱ्याला दररोज 1000 रुपयांचा फटका..
HSC Exam Hall Ticket : बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी,11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाइन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षा सुरु, विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कसं मिळणार?
Embed widget