एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 मार्च 2019 | गुरुवार
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 28 मार्च 2019 | गुरुवार*
1. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना मतदारांची सर्वाधिक पसंती, मनसे निवडणूक लढणार नसल्याचा सर्वाधिक फायदा शिवसेना-भाजप युतीला, एबीपी माझा आणि एसी नेल्सनचा सर्व्हेतील अंदाज https://goo.gl/T46upy
2. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये कारवाई https://goo.gl/vyjW5Z
3. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी भाजप खासदार किरीट सोमय्यांचे प्रयत्न, परंतु 'मातोश्री'वरुन भेट नाकारली https://goo.gl/hU5ThH, ईशान्य मुंबईतून सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे आमदार सुनील राऊत टक्कर देणार https://goo.gl/SSd5UH
4. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार यांची सभा नसतानाही नुसतीच पळापळ, रिकाम्या लोकलने प्रवास, नेटीझन्सकडून ट्रोल https://goo.gl/zMPueJ
5. सेट आणि ए-सॅटमधला फरक न कळणाऱ्यांची कीव येते, राहुल गांधींच्या उपरोधिक ट्वीटला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रत्युत्तर https://goo.gl/PkarfB
6. देशभक्ती किंवा धर्म म्हणजे काय हे सांगणारा भाजप कोण? काँग्रेसवासी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा सवाल https://goo.gl/cKRhSg
7. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत की पक्षाचे, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील तपासावरुन नाराजी https://goo.gl/hmbY2X
8. रेल्वे फलाटावर आता सरबत आणि ज्यूस विक्रीला बंदी, कुर्ल्यातील भेसळीच्या प्रकारानंतर मध्य रेल्वेचा निर्णय, केवळ सीलबंद पेय मिळणार https://goo.gl/AE8HSv
9. अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या लग्नाची तारीख ठरली, पुढील महिन्यात विवाहबंधनात अडकणार https://goo.gl/TmREH3
10. बसपा अध्यक्षा मायावतींचा बायोपिक येणार, अभिनेत्री विद्या बालन प्रमुख भूमिकेत https://goo.gl/7qPV57
*खडाखडी* : मोदी सरकारनं शेतकऱ्यांची खरंच वाट लावली? थेट लोकांसोबत चर्चा, संध्याकाळी 7.25 वाजता
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
व्हॉट्सअॅप - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html
मेसेंजर - m.me/abpmajha
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
वाशिम
मुंबई
क्राईम
Advertisement