एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 28.11.2017
- छगन भुजबळ लढवय्ये नेते, ते जेलबाहेर आले पाहिजेत, भाजप नेते आणि राज्यमंत्री दिलीप कांबळेंच्या वक्तव्याने खळबळ https://goo.gl/CDFPYV
- जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करा, नरभक्षक बिबट्यामागे बंदूक घेऊन धावल्याप्रकरणी राष्ट्रवादीकडून कारवाईची मागणी https://goo.gl/7SQQQH
- शेतकऱ्यांच्या पायावर नव्हे, दानवेंच्या बु***वर गोळी मारायला हवी, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंकडून समाचार http://bit.ly/2A
- कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ आयटीच्या प्रधान सचिवांना भोवला, विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात बदली http://abpmajha.abplive.in/
- मुंबईतील भायखळा कारागृहातील मंजुळा शेट्ये मृत्यू प्रकरण, तीन आरोपींचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला http://abpmajha.abplive.in/live-tv/
- नवी मुंबईतल्या खारघरमधील रिक्षाचालकांचा संप आठव्या दिवशीही सुरु, हद्दीच्या वादातून रिक्षावाल्यांच्या मारामारीनंतर आठवडाभर रिक्षा बंद, प्रवाशांचे हाल https://goo.gl/xd4oMj
- सांगलीतील अनिकेत कोथळेच्या हत्येची सीबीआय चौकशी करा, कुटुंबीयांचा मुख्यमंत्र्यांना इशारा, भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न https://goo.gl/ktp7xD
- सांगलीत वडिलांच्या कारखाली चिरडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, गाडी रिव्हर्स घेताना अपघात https://goo.gl/kzNYSR
- लातूर-नांदेड महामार्गावर ओव्हरटेक करताना क्रूझर गाडीला भीषण अपघात, सात जणांचा जागीच मृत्यू https://goo.gl/msbd1r
- कॉलेजचं आयकार्डच आता ATM कार्ड, पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभिनव प्रयोग https://goo.gl/eGha2D
- पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच 'डिजिटल इंडिया' फोल, अनेक गावांमध्ये मोबाईलला नेटवर्कच नाही! https://goo.gl/11CXhg
- हैदराबादमधील जागतिक उद्योजक परिषदेसाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची कन्या भारतात, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं इव्हांका ट्रम्पकडे नेतृत्व https://goo.gl/qizc8E
- मोबाईल अॅपद्वारे चीनकडून भारतीय लष्करी अधिकाऱ्यांचा डेटा चोरी, आयबीकडून अलर्ट जारी https://goo.gl/8gpbfP
- इफ्फीच्या शेवटच्या दिवशीही 'एस. दुर्गा'चा शो नाही, तांत्रिक कारण पुढे करत बाहेरचा रस्ता https://goo.gl/6wZxS4
- भारताच्या पंकज अडवाणीला जागतिक स्नूकर स्पर्धेत विजेतेपद, बिलियर्डस आणि स्नूकरमध्ये पंकजचं अठरावं विश्वविजेतेपद http://abpmajha.abplive.in/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
क्राईम
Advertisement