एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/11/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 27/11/2017 1. गडचिरोलीच्या जंगलात प्राण तळहातावर घेऊन सात जवानांचा दीडशे नक्षलवाद्यांशी मुकाबला, एक जवान शहीद तर दोन जखमी, माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/uxFYBb 2. नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून फेरीवाल्यांना मारहाण, विक्रोळीतल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनसे आक्रमक http://abpmajha.abplive.in/live-tv 3. फेरीवाल्यांना हटवाल तर मार खावाच लागेल, संजय निरुपम यांची धमकी, विक्रोळीतील उपविभागप्रमुखाला झालेल्या मारहाणीनंतर मनसेची तातडीची बैठक https://goo.gl/bGJSGJ https://goo.gl/XmK1na तर अमित ठाकरे मध्यरात्री दोन वाजता मारहाण झालेल्या विश्वजित ढोलम यांच्या भेटीला https://goo.gl/YDr8ZZ 4. पिंपरी-चिंचवडमध्ये लिफ्ट सातव्या मजल्यावरुन थेट पहिल्या मजल्यावर कोसळली, खराब लिफ्टमुळे वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू https://goo.gl/5nkmRt 5. आमदारकीचं तिकीट मिळालं असतं तर शिवसेनेची मतं फुटली असती, विधानपरिषद पोटनिवडणुकीवर नारायण राणेंनी मौन सोडलं, भाजपचा निर्णय मान्य असल्याचीही कबुली https://goo.gl/Qp64pH 6. विधानपरिषदेसाठी नारायण राणेंना डच्चू, भाजपकडून प्रसाद लाड यांचा अर्ज, तर काँग्रेसकडून दिलीप माने मैदानात https://goo.gl/SYMxMW 7. खारघरमध्ये सात दिवसांपासून रिक्षाचालक संपावर, रिक्षाचालकांची आपापसात मारहाण, पोलिसांची रिक्षाचालकांवर कारवाई, प्रवाशांचे हाल http://abpmajha.abplive.in/live-tv 8. तुरुंगातील कैद्यांना नातेवाईकांशी व्हिडीओ कॉलिंगवरुन संपर्क साधता येणार, मुंबईतील मंजुळा शेट्ये मृत्यूप्रकरणानंतर जेल प्रशासनाचा निर्णय, पोलीस महानिरीक्षक राजवर्धन सिन्हांची माहिती https://goo.gl/QuESMd 9. वर्ध्यात प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, किरकोळ वादातून टोकाचं पाऊल https://goo.gl/VPPTHJ 10. महिनाभरात पैसे दिले नाहीत, तर पुन्हा टोल वसूल करु, आयआरबीचं कोल्हापूर महापालिकेला पत्र, राज्य सरकारनं पैसे भागवण्याचं आश्वासन पूर्ण न केल्याचा कंपनीचा दावा https://goo.gl/7X1EBe 11. गोकुळ दूधसंघाच्या मनमानी कारभारविरोधात कोल्हापुरात काँग्रेस आमदार सतेज पाटलांचा मोर्चा, गायी, म्हशींना सोबत घेऊन शेतकरी रस्त्यावर https://goo.gl/UenpV8 12. ‘गुजरातमध्ये सत्तारुढ पक्षाचीच लाट, देश विकासाच्या वाटेवर असून जीडीपीच्या आकडेवारीत सुधारणा’ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींचा दावा https://goo.gl/Tcg1rS 13. 'आप'ला आयकर विभागाकडून 30 कोटी 67 लाखांची नोटीस, पक्षाच्या देणगीमधील अनियमिततेमुळे आयकर विभागाची कारवाई https://goo.gl/SGYEHB 14. विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांमधून विश्रांती; भारताच्या वन डे संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर https://goo.gl/4uW6ka 15. टीम इंडियाचा नागपूर कसोटीत श्रीलंकेवर एक डाव आणि २३९ धावांनी दणदणीत विजय; रवीचंद्रन अश्विनच्या कसोटी विकेट्सचं विक्रमी त्रिशतक साजरं https://goo.gl/PzvPZR https://goo.gl/UYniwg संपूर्ण घटनाक्रम : ... आणि प्रसाद लाड यांच्या नावाची घोषणा झाली! https://goo.gl/3KZzUb माझा विशेष : संजय निरुपम यांना अटक का नाही? विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर. BLOG :  ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग, रेड लाईट डायरीज : आज्जी आणि चाईल्ड सेक्स वर्कर्स.... https://goo.gl/FFCZcz बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा
Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित
Shahajibapu Patil Sangola News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Elections 2025 : मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
Embed widget