एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 सप्टेंबर 2018 | गुरुवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 27 सप्टेंबर 2018 | गुरुवार*
- मुठा कालव्याची भिंत फुटून पुण्यात पुराचं चित्र, दांडेकर पुलासह रस्ते पाण्याखाली, तर अनेकांचे संसार उघड्यावर, उद्या अनेक भागांत पाणीपुरवठा नाही, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर https://goo.gl/AnUCw4
- मतं मागायला येता, मदतीला कधी येणार, कालव्याची भिंत कोसळल्यानंतर पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकांना स्थानिकांचा घेराव, https://goo.gl/qEcVmA तर पंचनाम्यानंतर मदत देण्याचं पालकमंत्री गिरीश बापटांचं आश्वासन https://goo.gl/F2TaYB
- वसई-नालासोपाऱ्यात 15 हून अधिक तरुणींवर बलात्कार करणाऱ्या सीरियल रेपिस्टच्या मुसक्या आवळल्या, रेहान कुरेशीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक https://goo.gl/MHfQ2k
- आता विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही, व्यभिचाराला गुन्हा ठरवणारं भारतीय दंडविधानाचं कलम 497 सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, नवरा म्हणजे पत्नीचा मालक नसल्याचा निष्कर्ष https://goo.gl/QMsnLw
- नमाज पठणासाठी मशिद अनिवार्य आहे का? हा मुद्दा घटनापीठाकडे सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अयोध्या जमीन वादावर 29 ऑक्टोबरपासून नियमित सुनावणीची शक्यता https://goo.gl/mMpppF
- लालबागचा राजाला अर्पण झालेल्या सोन्या-चांदीच्या लिलावाला सुरुवात, 14 किलो चांदी आणि साडेतीन किलो सोन्याच्या मोदक, हार, फूल, मूर्तींचा लिलाव होणार https://goo.gl/WZh96r
- पंतप्रधान मोदी 'चॅम्पियन ऑफ द अर्थ', संयुक्त राष्ट्राकडून मानाचा पुरस्कार, सौरऊर्जा धोरणांसाठी मोदींसह सहा जणांचा सन्मान https://goo.gl/Wg6Npz
- बिहारमध्ये काँग्रेस नेत्यांच्या जातींचं ओंगळवाणं प्रदर्शन, बॅनरवर राहुल गांधींसह सर्व नेत्यांचे जातीच्या उल्लेखासह फोटो https://goo.gl/fGcYfw
- देशाला लुटण्याचे गुन्हे भयंकर, घोटाळेबाजांना पकडून धडा शिकवावा, अभिनेता सैफ अली खानचा नीरव मोदी, मल्ल्या, मेहुल चोक्सीवर निशाणा https://goo.gl/6eoE9v
- ‘आझादी है गुनाह, तो कबुल है सजा', अब तो होगा वही, जो है मंजुर ए खुदा’, अमिताभ, आमीर यांची मुख्य भूमिका असलेला ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज https://goo.gl/Y5uKYt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement